शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
2
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
3
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
4
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
5
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
6
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
7
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
8
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
9
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
10
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
11
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
12
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
13
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
14
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
15
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
16
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
17
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
18
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
19
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
20
Travel : कमी बजेटमध्ये परदेशाचा फील! भारताचं पहिलं हिल स्टेशन कसं वसलं? एका झोपडीपासून सुरू झालेला रंजक प्रवास
Daily Top 2Weekly Top 5

जयंत आसगावकर यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्या उद्‌घाटन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2021 04:20 IST

कोल्हापूर : नागाळा पार्क येथील नवरंग सोसायटीमधील माझ्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्‌घाटन शनिवारी (दि. १६) सायंकाळी सहा वाजता शालेय ...

कोल्हापूर : नागाळा पार्क येथील नवरंग सोसायटीमधील माझ्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्‌घाटन शनिवारी (दि. १६) सायंकाळी सहा वाजता शालेय शिक्षण व क्रीडामंत्री वर्षा गायकवाड यांच्याहस्ते होणार आहे. अध्यक्षस्थानी ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ, तर पालकमंत्री सतेज पाटील, आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर प्रमुख उपस्थित असणार आहेत. या कार्यालयाच्या उद्‌घाटनानंतर होणाऱ्या ‘शिक्षण परिषद’ सभेत शिक्षण क्षेत्राचे विविध प्रश्न मांडले जाणार आहेत, अशी माहिती आमदार प्रा. जयंत आसगावकर यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली.

शिक्षकांच्या विविध प्रश्नांची सोडवणूक करणे, त्यांना भेटण्यासाठी मध्यवर्ती जनसंपर्क कार्यालयाची गरज होती. त्यामुळे नागाळा पार्क येथे कार्यालय सुरू केले आहे. या कार्यालयाच्या उद्‌घाटनानंतर एस्तर पॅटन हायस्कूलच्या मैदानासमोर ‘शिक्षण परिषद’ होणार आहे. या कार्यक्रमास जिल्ह्यातील खासदार, आमदार, माजी आमदार, जिल्हा परिषद अध्यक्ष, डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलपती संजय डी. पाटील आदींसह शैक्षणिक व्यासपीठ, संघटनांचे पदाधिकारी उपस्थित राहणार असल्याचे आमदार आसगावकर यांनी सांगितले.

यावेळी उदय पाटील, एस. पी. चौगुले, विनोद उत्तेकर आदी उपस्थित होते.