ईश्वरा पाटील यांचा सेवानिवृत्तीनिमित्त सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2021 04:23 IST2021-04-10T04:23:12+5:302021-04-10T04:23:12+5:30

स्वागत मोजणीदार एम.के. पाटील यांनी केले, तर प्रास्ताविक सेवानिवृत्त क्लार्क विलास बोडके यांनी केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपविभागीय अभियंता प्रतापराव ...

Ishwara Patil felicitated on the occasion of her retirement | ईश्वरा पाटील यांचा सेवानिवृत्तीनिमित्त सत्कार

ईश्वरा पाटील यांचा सेवानिवृत्तीनिमित्त सत्कार

स्वागत मोजणीदार एम.के. पाटील यांनी केले, तर प्रास्ताविक सेवानिवृत्त क्लार्क विलास बोडके यांनी केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपविभागीय अभियंता प्रतापराव माने होते.

तुळशी धरण येथील विश्रांतीगृहाच्या सभागृहांमध्ये झालेल्या या कार्यक्रमास धर्माची शाखा अभियंता विजयराव आंबोळे, जी.एस. सावेकर, बाजीराव लिंगडे, पांडुरंग मगदूम, ए.आर. पाटील, शंकर जरंडे, बाळासाहेब मगदूम, मिनू ढेंगे, अनंत पाटील, श्रीपती गुरव, आनंदा पाटील, श्रीपती तामकर, बाबूराव सुतार, तानाजी पाटील, बाळासाहेब पाटील, आदींसह मालूबाई पाटील, डी.बी. पाटील, आदी मान्यवर उपस्थित होते. आभार अरुण पाटील यांनी मानले.

चौकट = ईश्वरा पाटील हे त्यांच्या नावापेक्षा ( I m p आयएमपी) नावानेच जास्त प्रसिद्ध होते.

Web Title: Ishwara Patil felicitated on the occasion of her retirement