शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसला मोठा धक्का; अरविंदर सिंग लवली यांचा राजीनामा
2
"प्रत्येकजण हुकूमशाही हटवण्यासाठी आणि लोकशाही..."; सुनीता केजरीवाल यांचा रोड शो
3
वर्षा गायकवाडांविरोधात कसं लढणार? उज्ज्वल निकम म्हणाले, ‘कोर्टात समोरच्याला…’
4
Sahil Khan : अभिनेता साहिल खानच्या अडचणीत वाढ; महादेव बेटिंग App प्रकरणी मुंबई पोलिसांची मोठी कारवाई
5
J P Nadda : "ही ममता बॅनर्जींची सर्वात मोठी चूक, तुम्ही बंगालचं काय केलं?"; जेपी नड्डा यांचा हल्लाबोल
6
नरेंद्र मोदी आज कर्नाटकात करणार वादळी प्रचार, दिवसभरात 4 सभांचे आयोजन
7
'आम्ही नरेंद्र मोदींचं तुतारी वाजवून स्वागत करू', पुण्यातील सभेवरून सुप्रिया सुळे यांचा टोला
8
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदान पाहून नेत्यांचं वाढलं टेन्शन; सभांना होते गर्दी, मात्र मत देताना लोकांचा हात आखडता
9
‘अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात यायच्या भानगडीत पडू नये, इथे आल्यास…’, भास्कर जाधव यांचा इशारा
10
"ते म्हणतात की, मी अपवित्र आहे, कारण...", कंगनाचा विक्रमादित्य यांच्यावर जोरदार हल्लाबोल
11
सांगलीच्या ‘करेक्ट’ कार्यक्रमामुळे राष्ट्रवादी काॅंग्रेसची घसरगुंडी !
12
प्रचाराच्या रणधुमाळीदरम्यान मुंबईतील भांडुपमधून तीन कोटींची रोकड जप्त, तपास सुरू
13
महायुतीची डोकेदुखी वाढली, पाच जागांचा तिढा कायम; आपसांतच रस्सीखेच
14
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
15
आमिरला पहिल्या पत्नीने लगावली होती कानशिलात, नेमकं काय घडलं होतं? अभिनेत्याने केला खुलासा
16
ईश्वराप्पा यांच्या बंडाने शिवमोग्गात लढत रंगतदार; पक्षातून सहा वर्षासाठी हकालपट्टी
17
राज्यात पारा चाळिशी पार; मुंबई ३६, तर ठाणे ४१, उष्माघाताच्या रुग्णांची संख्या १८४ वर
18
या झोपडीत राहतो लोकसभेचा उमेदवार, रावेरमधून लढणार; लोकांनी वर्गणी काढून भरले डिपॉझिट
19
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
20
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार

‘लोकमत’च्या इंदुमती गणेश यांना उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2019 11:05 AM

राज्य शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातर्फे दिला जाणारा २०१८ चा कोल्हापूर विभागाचा ग. गो. जाधव ‘उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार ‘लोकमत’ कोल्हापूरच्या वरिष्ठ बातमीदार इंदुमती मिलिंद गणेश-सूर्यवंशी यांना शुक्रवारी जाहीर झाला. रोख ५१ हजार रुपये आणि स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान सभागृहात २७ जुलैला दुपारी ४ वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण होणार आहे.

ठळक मुद्दे‘लोकमत’च्या इंदुमती गणेश यांना उत्कृष्ट पत्रकार पुरस्कारराज्य शासनाची घोषणा : मुख्यमंत्र्यांच्या हस्ते २७ जुलैला वितरण

कोल्हापूर : राज्य शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातर्फे दिला जाणारा २०१८ चा कोल्हापूर विभागाचा ग. गो. जाधव ‘उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार ‘लोकमत’ कोल्हापूरच्या वरिष्ठ बातमीदार इंदुमती मिलिंद गणेश-सूर्यवंशी यांना शुक्रवारी जाहीर झाला. रोख ५१ हजार रुपये आणि स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान सभागृहात २७ जुलैला दुपारी ४ वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण होणार आहे.पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण घेऊन या क्षेत्रात आलेल्या इंदुमती गणेश या ‘लोकमत’मध्ये गेली दहा वर्षे काम करीत आहेत. त्यांना यापूर्वीही हाच पुरस्कार २०१४ साली मिळाला होता. ‘लोकमत’ मध्ये मुख्यत: त्या सांस्कृतिक व धार्मिक घडामोडींचे वार्तांकन करतात.

अंबाबाई मंदिर तीर्थक्षेत्र विकास आराखडयाची अंमलबजावणी करण्यातील दुर्लक्ष, कोल्हापूरच्या चित्रनगरीचा रखडलेला विकास, असे विषय त्यांनी सातत्याने मांडले होते. त्यांनी दिलेल्या बातम्यांमुळे अनेक व्यक्ती व संस्थांनाही भरीव मदत झाली. या त्यांच्या कामाची दखल घेऊन या पुरस्कारासाठी त्यांची तज्ज्ञ समितीने निवड केली. 

 

टॅग्स :Maharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारkolhapurकोल्हापूर