शहरं
Join us  
Trending Stories
1
"जिथं स्फोट झाला तिथे बॉयलर नव्हताच..."; डोंबिवलीतील स्फोटामागचं खरं कारण काय?
2
"मला किती दिवस जेलमध्ये ठेवायचं याचं उत्तर फक्त पंतप्रधानच देऊ शकतात"
3
'अबकी बार ४०० पार' कुठल्या भरवशावर?; मंत्री एस जयशंकर यांनी सांगितलं लॉजिक
4
“तो येवल्यावाला आम्हाला बधीर समजतो काय?”; मनोज जरांगेंची छगन भुजबळांवर पुन्हा टीका
5
PK यांचा नवा दावा! जर मोदी सत्तेत आले तर १०० दिवसांत 'हा' मोठा निर्णय होऊ शकतो
6
४ दिवसांत ४ लाख भाविकांनी घेतले रामललाचे दर्शन; राम मंदिराला दिले दीड कोटींचे दान
7
शेजारी देशांमध्ये शंभरावर मृत्यू, राजस्थानात पारा ४८.८ अंशांवर; एकाच दिवसात पाच जण दगावले
8
पोर्शे कार अपघात प्रकरणावर मुनव्वर फारुकीचं ट्वीट; म्हणाला, "मी १७ वर्षांचा असताना..."
9
“काँग्रेस संपली, आता कुठे दिसणार नाही”; असं खरगे खरंच म्हणाले? वाचा, व्हायरल व्हिडिओचं सत्य!
10
Hariom Atta Listing: रिटेल इन्व्हेस्टर्सचा हिस्सा २५५६ पट भरलेला, आता २०६% प्रीमिअमवर लिस्टिंग; गुंतवणूकदार मालामाल
11
Life Lesson: जर तुम्ही चाळीशीच्या उंबरठ्यावर असाल तर पुढील चाळीस वर्षांसाठी बळ देणारी ही गोष्ट वाचा!!
12
"...नाहीतर मलाच जेलमध्ये घालतील"; सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्याची पोर्शे कार अपघातावर संतप्त प्रतिक्रिया
13
मोहेंजोदडोवर सूर्य तापला! उष्णतेने नवा उच्चांक गाठला, पारा ५० डिग्री सेल्सिअसवर
14
"तिला पाहिल्यावर डोळ्यात पाणी येतं", मनिषा कोईरालाबरोबरच्या ब्रेकअपनंतर दु:खी झाले होते नाना
15
₹१६७ कोटींची सॅलरी! Wipro मध्ये सर्वाधिक वेतन कोणाला मिळालं, रिशद प्रेमजी नाही तर कोण?
16
आयुष्यात पहिलीच कार खरेदी करताय; कशी निवडावी? अनेकांकडून कॉमन चुका हमखास होतात
17
"मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना एक फोन लावला तर सगळं मिटेल"; 'बाळा'च्या आजोबांसोबत आलेल्या व्यक्तीची पोलीस आयुक्तालयातच मुजोरी
18
स्टेडियममध्ये चाहत्यांचा कहर! सेल्फीसाठी जान्हवीच्या दिशेने फेकले मोबाईल, Video व्हायरल
19
वैष्णोदेवीच्या दर्शनाला निघालेल्या कुटुंबावर काळाचा घाला; सहा महिन्यांच्या बालिकेसह सात मृत्यू, १९ जखमी
20
Tarot Card: येत्या आठवड्यात आव्हानं अनेक आहेत, पण चिंतन करा, चिंता नको; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य!

अंबाबाईच्या तिजोरीत दीड कोटीची भर, रक्कम मोजण्यासाठी ५० कर्मचारी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2022 6:53 PM

मंदिर आवारात ९ देणगी पेट्या असून, यातील रक्कम मोजण्यासाठी चार दिवस ५० कर्मचारी लावण्यात आले होते.

कोल्हापूर : करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिराच्या देणगी पेट्यांमधून पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीला गेल्या दोन महिन्यांत १ कोटी ६० लाख ६४ हजार ६४३ रुपये इतके उत्पन्न मिळाले आहे. मंदिर आवारात ९ देणगी पेट्या असून, यातील रक्कम मोजण्यासाठी चार दिवस ५० कर्मचारी लावण्यात आले होते. शुक्रवारी सायंकाळी ही मोजणी संपली.कोरोनामुळे एक वर्षाहून अधिक काळ अंबाबाई मंदिर बंद होते, त्यामुळे उत्पन्न घटले. तसेच देवस्थानच्या माजी पदाधिकाऱ्यांनी वारेमाप खर्च केल्याने अंबाबाईची तिजोरीच रिकामी झाली होती. पण, नवरात्रोत्सवात मंदिर उघडल्यापासून उत्पन्नात पुन्हा घसघशीत वाढ झाली आहे. नवरात्रोत्सव व दिवाळीच्या काळात असे मिळून १ कोटी ३० लाखांची देणगी जमा झाली होती. त्यानंतर दोन महिन्यांनी ११ तारखेपासून पुन्हा देणगी पेट्या उघडण्यास सुरुवात झाली. चार दिवसांत ९ पेट्यांमधील मोजणी पूर्ण झाली. त्यासाठी ५० कर्मचारी काम करीत होते. यापुढे दर दोन महिन्यांनी देणगी पेट्या उघडण्यात येणार आहेत.

दिवस व जमा झालेली रक्कममंगळवार : ३६ लाख ४८ हजार ५४७बुधवार : ५० लाखगुरुवार : ४० लाख ५१ हजार २१३शुक्रवार : ३३ लाख ६४ हजार ७०३

टॅग्स :kolhapurकोल्हापूरMahalaxmi Temple Kolhapurमहालक्ष्मी मंदिर कोल्हापूर