शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

घोडके, माने कर्णधारपदी

By admin | Updated: December 19, 2014 00:52 IST

जिल्हा कबड्डी संघ: पुण्यात होणार राज्य अजिंक्यपद स्पर्धा

कोल्हापूर : पुणे येथे होणाऱ्या महाराष्ट्र राज्य कबड्डी अजिंक्यपद व निवड चाचणी स्पर्धेसाठी कोल्हापूर जिल्हा पुरुष संघाच्या कर्णधारपदी पंकज घोडके (जयहिंद, इचलकरंजी) याची, तर महिला संघाच्या कर्णधारपदी शुभदा माने हिची निवड झाली. गेले दहा दिवस सुरू असलेल्या सराव शिबिरातून जिल्हा कबड्डी संघटनेचे सचिव प्रा. संभाजी पाटील यांनी संघ जाहीर केला. संघ पुढील प्रमाणे : (पुरुष) : पंकज घोडके (कर्णधार), सागर खटाळे, तुषार पाटील (मावळा, सडोली), शरद पवार (शाहू, सडोली), दिग्विजय कौदाडे (नवभारत, शिरोली), राजेंद्र कोरवी, अनिल उनाळे, आनंदा पाटील (सर्व छावा, शिरोली), कुलदीप पाटील (शाहू, सडोली) आरिफ मुल्लाणी(बालशिवाजी, शिरोळ), योगेश तवार (सह्याद्री, कोल्हापूर), इरशाद खतीब (हेर्ले), संघव्यवस्थापक : अभिजित पाटील, प्रशिक्षक रणजित जांभळे,मुलींचा संघ असा : शुभदा माने (कर्णधार), सौदामिनी साळोखे, राजश्री पाटील, प्रणोती नलवडे (ताराराणी, कोल्हापूर), पूजा नाईक, प्रियंका पाटील, सुजाता महाडिक (कसबा ठाणे), अश्विनी यादगिरी (डायनॅमिक, इचलकरंजी), पूजा पाटील (बाचणी), सारिका हिरेकुडे, अरुणा सावंत, ऐश्वर्या जोशी (महालक्ष्मी, कोल्हापूर) प्रशिक्षक अभिजित पाटील.