शहरं
Join us  
Trending Stories
1
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
2
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
3
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
4
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
5
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
6
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
7
दमदार इंजिनसह BMW ने भारतात लॉन्च केली सर्वात स्वस्त बाईक, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
8
इन्स्टाग्राम युजर्सना मोठा धक्का! रंगीत फोटो झाले काळे-पांढरे; मिनिटांत करा दुरुस्त, फॉलो करा या सोप्या स्टेप्स
9
"मी त्याच्याशीच लग्न करणार...", बिग बॉस विजेती तन्वी कोलतेने केला खुलासा; प्रेमाबद्दल म्हणाली...
10
राजकारणात येण्यापूर्वी काय करायचे राघव चड्ढा; आपने ग्लॅमरस मोहरा गमावला... 
11
सावधान! फळ आणि भाज्या खाल्ल्याने वाढतोय कॅन्सरचा धोका? नव्या रिसर्चने सर्वच हादरले
12
राघव चड्ढांना हटवून ज्यांना राज्यसभेत नेता बनविले ते ही चालले...; भाजपमध्ये जाणाऱ्यांमध्ये स्वाती मालिवालांचेही नाव
13
चीनला घेरणाऱ्या मलक्का सामुद्रधुनीवर आता टॅक्सची टांगती तलवार; भारतावर काय होणार परिणाम?
14
आधी अमेरिकेचे १०, आता चीनचे ८ मोठे शास्त्रज्ञ रहस्यमयरीत्या ठार; जगाची झोप उडाली!
15
उद्धव ठाकरे विधान परिषदेत जाऊ नये यासाठी उद्धवसेनेच्याच बड्या नेत्याचे प्रयत्न; कुणी केला दावा?
16
सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल, ‘कोणतंही न्यायालय अल्पवयीन मुलीवर तिच्या इच्छेविरुद्ध मातृत्व लादू शकत नाही!’
17
बंगालमध्ये ९२.८९% मतदानाचे रहस्य! ९० लाख मतदारांची नावे कापल्याचा परिणाम; 'व्होटर बेस' घटल्याने टक्केवारी वाढली?
18
महाराष्ट्रात SIR सुरू झाले! प्रसिद्ध मतदार यादीत तुमचे नाव तपासा; स्टेप-बाय-स्टेप, लगेच मिळेल ऑनलाईन...
19
“आमदार संजय गायकवाडांवर कारवाई करण्यास सरकार का घाबरते?”; हर्षवर्धन सपकाळांचा सवाल
20
तुरुंगात वाल्मिकसाठी नवा डिश टीव्ही कुणी बसवला? व्हायरल ऑडिओ क्लिपमध्ये व्हीआयपी सुविधेचा पोलखोल
Daily Top 2Weekly Top 5

हुपरीच्या तरुणाचा ‘जबाबदार’ अमेरिकेतील ओटीटी प्लॅटफाॅर्मवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2021 04:45 IST

कोल्हापूर : कोरोनाच्या कहराने सारे जग हादरले. त्यात भारतातील लाॅकडाऊनमुळे नागरिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले. या अडचणींचा सामना ...

कोल्हापूर : कोरोनाच्या कहराने सारे जग हादरले. त्यात भारतातील लाॅकडाऊनमुळे नागरिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले. या अडचणींचा सामना करीत हुपरी (ता. हातकणंगले) येथील ओंकार पोतदार, रवी पायमल यांनी जबाबदार या लघुपटाची निर्मिती केली. आता हा लघुपट अमेरिकेतील युव्हीट सिनेप्लॅक्स या ओटीटी प्लॅटफाॅर्मवर त्याचे स्क्रिनिंग होणार आहे.

‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ या मध्यवर्ती विषयावर लघुपट तयार करण्यात आला आहे. यातून कोरोनाच्या काळात व त्यानंतरचे काही दिवस सर्वांनी मास्क बंधनकारकच केला पाहिजे, असा संदेश या लघुपटातून दिला आहे. मागील महिन्यातील २६ तारखेला तो सर्वत्र प्रदर्शित झाला. त्यानंतर इटली, जपान, अमेरिका आदी आठ आंतरराष्ट्रीय फेस्टिव्हलची नामांकनेही या लघुपटाने मिळवली. अमेरिकेतील युव्हीट सिनेप्लॅक्स या ओटीटी प्लॅटफाॅर्मवर आता तो अधिकृतरित्या दाखविला जाणार आहे. रवी पायमल, रेणू रांगोळे, सायली कुलकर्णी, शरद पोवार, महादेव केरू आदींंच्या या लघुपटात भूमिका आहेत. किरण खड्ड यांचे दिग्दर्शन व लेखन आहे. ओंकार पोतदार यांनी छायांकन, संकलन केले आहे. सूरज गवळी यांनी संगीत, तर विजय रजपूत, अविनाश शिंदे यांनी सहायक दिग्दर्शक म्हणून काम केले आहे.

फोटो : २००२२०२१-कोल-जबाबदार

ओळी : जबाबदार चित्रपटातील एक दृश्य.