शहरं
Join us  
Trending Stories
1
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
2
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
3
RCB दोनशे पार; प्ले ऑफमध्ये जाण्यासाठी CSK ला किती धावांवर रोखावे लागेल ते पाहा
4
निवडणूक आयोगाकडून आतापर्यंत ८८८९ कोटी रुपये जप्त; ड्रग्ज-रोकडसह 'या' गोष्टींवर कारवाई!
5
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
6
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
7
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
8
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
9
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
12
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
13
परळीत लोकशाही नव्हे तर गुंडाराज?; व्हिडीओ पोस्ट करत रोहित पवारांचा सवाल
14
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
15
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
16
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
17
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
18
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
19
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...
20
PM नरेंद्र मोदींची आज दिल्लीत सभा, १३ देशांचे राजदूत उपस्थित राहणार!

कोल्हापुरात ‘हनीट्रॅप’; महिलेसह सहा जणांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2021 1:10 PM

कोल्हापुरातील मसाला व्यापाऱ्याला महिलेने चॅटिंग करून भुलवले, त्याला घेऊन ती सादळेमादळे येथे एका हॉटेलवर गेली, पण तेथे तिच्या पाच-सहा साथीदारांनी ‘हनीट्रॅप’ करून या व्यापाऱ्याला बेदम मारहाण केली.

कोल्हापूर: युवतींच्या मोहजालात अडकवून लुटल्याप्रकरणी गुरुवारी कारखानदार व मसाला व्यापारी अशा आणखी दोन व्यापाऱ्यांनी आपल्याला ‘हनीट्रॅप’ केल्याची पोलिसांत तक्रार दिली. ‘हनीट्रॅप’ टोळीचा म्होरक्या हा सागर माने असल्याचे पोलीस तपासात पुढे. या दोन्हीही ट्रॅपप्रकरणी पोलिसांनी एका महिलेसह सहाजणांना गुरुवारी अटक केली.   कोल्हापुरातील मसाला व्यापाऱ्याला महिलेने चॅटिंग करून भुलवले, त्याला घेऊन ती सादळेमादळे येथे एका हॉटेलवर गेली, पण तेथे तिच्या पाच-सहा साथीदारांनी ‘हनीट्रॅप’ करून या व्यापाऱ्याला बेदम मारहाण केली. तसेच, त्याच्याकडून दहा लाखांची मागणी केली. त्यापैकी १ लाख रुपये व्यापाऱ्याने त्या टोळीला दिले. तर इतर रकमेसाठी फोन करून त्रास देऊ लागल्याने त्याने पोलिसांत तक्रार दिली. त्यानुसार महिला सोनाली ऊर्फ प्रतीक्षा पाटील या महिलेस अटक केली. तर सागर माने याच्यासह पाच जणांवर गुन्हा नोंद झाला.    अशाच पद्धतीने शिरोलीतील एका कारखानदाराला मुलीसोबत सोबत आलेल्या गुंडांनी ‘हनीट्रॅप’ करून कारखानदाराकडून आतापर्यंत वेळेवेळी सुमारे ३८ लाखांची रक्कम उकळली आहे. एका अल्पवयीन मुलीसह विजय कलकुटगी, रोहित साळोखे, विजय मोरे, फारुख खान, गणेश शेवाळे यांना अटक केली. आणखी कुणाला त्यांनी लुटले आहे का याची चौकशी सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले. 

टॅग्स :honeytrapहनीट्रॅपkolhapurकोल्हापूरPoliceपोलिस