शहरं
Join us  
Trending Stories
1
अहिल्यानगर येथे रांगोळीवरून तणाव, CM फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “जाणीवपूर्वक...”
2
बैलाला साखळी घालतात तसे दिसते; अजित पवार ज्वेलरी शॉपच्या उद्घाटनाला गेले, गोल्डमॅन म्हणून वावरणाऱ्यांना फटकारले
3
एका सल्ल्यासाठी ₹११ कोटी! पीकेंच्या कमाईचे आकडे पाहून चक्रावून जाल; ₹९८ कोटी दान केले...
4
'त्या नारी शक्तीचे एक उदाहरण...', पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जॉर्जिया मेलोनी यांच्या आत्मचरित्राला प्रस्तावना लिहिली
5
प्रशांत किशोर यांची 3 वर्षांची कमाई बघून थक्क व्हाल, जन सूरज पक्षाला डोनेट केले तब्बल 98 कोटी!
6
अरेरे! लहान वयात केस पिकले, नारळाच्या तेलात 'हे' मिसळा; चिंता सोडा, पांढऱ्या केसांना टाटा करा
7
'तुला तुरुंगामध्ये टाकेन हा, मी तुला सांगतोय'; अजित पवारांच्या संतापाचा कडेलोट, दीड कोटींच्या उधारीचं प्रकरण काय?
8
'हे' मेड इन इंडिया मॅसेजिंग अ‍ॅप घेणार WhatsApp ची जागा? दुर्गम भागातील लोकांना होणार फायदा?
9
एशिया कप 2025 चा हिरो: विजयाचा तिलक लावला खरा, पण कुटुंबाचे २०२२ पर्यंत स्वत:चे घर नव्हते...; वडील इलेक्ट्रीशिअन...
10
ऑटो कंपन्यांचे पाकिस्तानातून पलायन! सरकारकडून सेकंड हॅन्ड गाड्यांना आयात करण्यासाठी परवानगी
11
PM मोदींच्या 'X' पोस्टने पाकिस्तानचे मंत्री मोहसिन नकवी अन् ख्वाजा आसिफचा 'थयथयाट', म्हणाले...
12
वनप्लस १३ नंतर १४ नाही, थेट १५ सिरीज बाजारात आणणार; भारतात कधी लाँच होणार... 
13
Ahilyanagar: मुस्लीम धर्मगुरूंच्या नावाची रस्त्यावर रांगोळी; अहिल्यानगरमध्ये तणाव, 'रास्ता रोको'नंतर लाठीचार्ज
14
सणासुदीच्या काळात सावध राहा! सायबर गुन्हेगार AI वापरुन करतायेत फसवणूक; कसं राहाल सुरक्षित?
15
IND vs PAK : क्रिकेटमध्ये राजकारण आणणारा तू पहिला कॅप्टन! सूर्यानं पाक पत्रकाराला असा दिला रिप्लाय (VIDEO)
16
'अगदी बरोबर केलं...!'; पहलगाम दहशतवादी हल्ल्यात मृत्यू झालेल्या विनय नरवाल यांचे वडील टीम इंडियावर खुश!
17
आता टीम इंडियाला मिळणार नाही आशिया चषकाची ट्रॉफी? काय आहे ICCचा नियम, जाणून घ्या
18
जन्मदातीने सोडलं, परदेशी जोडप्यानं सांभाळलं; ३८ वर्षांनी स्वित्झर्लंडची नताशा मुंबईत, खऱ्या आईला भेटली
19
भारताविरोधात लढत होता पाकिस्तानी नेव्हीचा अधिकारी, खेळलाही...; पण गुडघे टेकत पराभूत झाला...
20
ज्यांनी भावाची चौकशी केली नाही, ते गावाची काय करणार; शिवाजी सावंतांचा तानाजी सावंतांवर आरोप

कोल्हापूर: मुसळधार पावसामुळे बर्की बंधारा पाण्याखाली, धबधब्याकडे गेलेले पर्यटक अडकले

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2022 18:56 IST

बाहेर पडण्यास अन्य कोणताही मार्ग नसल्यामुळे बंधाऱ्यावरील पाणी कमी होईपर्यंत पर्यटकांना वाट पहावी लागणार आहे.

दशरथ आयरेअणूस्कुरा : मागील दोन दिवसांपासून शाहूवाडी पश्चिम भागात अणूस्कुरा व गेळवडे धरण परिसरात मुसळधार पाऊस सुरू आहे. यामुळे कासारी नदी दुथडी भरून वाहू लागली आहे. मुसळधार पावसामुळे बर्की धबधबा प्रवाहीत झाल्याने याठिकाणी पर्यटकांची गर्दी वाढली आहे. परंतु अचानक पाऊस वाढल्यामुळे बर्की बंधारा पाण्याखाली गेला अन् पर्यटक गावातच अडकले.पर्यटक सकाळीच बर्की धबधब्याकडे गेले होते. राजापूर-कोल्हापूर रोड लगत बर्कीकडे जाणाऱ्या बंधाऱ्यावर कमी उंचीचा अरुंद पूल आहे. त्या पुलावर गेळवडे परिसरात पाऊस झाल्यास लगेच पाणी चढते. त्यामुळे साधारणपणे पन्नास ते साठ पर्यटक दुपारपासून बर्कीमध्ये अडकून पडले आहेत. बाहेर पडण्यास अन्य कोणताही मार्ग नसल्यामुळे बंधाऱ्यावरील पाणी कमी होईपर्यंत पर्यटकांना वाट पहावी लागणार आहे.पुढील दोन-दिवस असाच पाऊस राहिल्यास पूरस्थिती निर्माण होऊ शकते. त्यामुळे शाहूवाडी महसूल विभागाकडून कासारी नदी परिसरातील लोकांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. बर्की धबधब्याकडे पर्यटकांनी येऊ नये अशा सूचना करण्यात आल्या आहेत.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरRainपाऊस