शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
2
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
3
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
4
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
5
ठाण्यात ऐन निवडणुकीत ठाकरेंची शिवसेना अडचणीत; एम. के. मढवींना अटक
6
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
7
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
8
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
9
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
10
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
11
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
12
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
13
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
14
IPL 2024 GT vs RCB : WHAT A BALL सिराज! अखेर शाहरूख खानच्या घातक खेळीचा अंत
15
सांगलीत विशाल पाटलांना धक्का; चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात विश्वजीत कदम सक्रिय
16
पवार कुटुंबातील आपल्या बाजूने कोण? सुप्रिया सुळेंच्या बाजूने कोण? आणि तटस्थ कोण? अजितदादांनी सविस्तर सांगितलं
17
'काँग्रेसची मुघल विचारसरणी, त्यांना औरंगजेबाचे अत्याचार आठवत नाहीत', PM मोदींचा हल्लाबोल
18
"मला त्याच्याकडून एकच गोष्ट शिकायचीय", गंभीरची 'विराट' बॅटिंग; ट्रोलर्सला दिलं प्रत्युत्तर!
19
न्यूझीलंडच्या नव्या खेळाडूंनी पाकिस्तानला घाम फोडला; आफ्रिदीने कशीबशी लाज राखली
20
भारताला वर्ल्डकप जिंकून देणारे गॅरी कस्टर्न बनले पाकिस्तानचे प्रशिक्षक 

इचलकरंजीतील पुरपरिस्थितीची पालकमंत्री सतेज पाटील यांनी केली पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2021 6:02 PM

Flood Kolhapur Ichlkarjnji : इचलकरंजी परिसरातील पूरपरिस्थितीची आज पालकमंत्री सतेज पाटील यांनी पाहणी केली. यावेळी त्यांनी नदीवेस भागात पुराचे पाणी आल्यामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करुन घोरपडे नाट्यगृहातील तात्पुरत्या स्थलांतरित पूरग्रस्तांना भेट दिली.

ठळक मुद्देइचलकरंजीतील पुरपरिस्थितीची पालकमंत्री सतेज पाटील यांनी केली पाहणीमहावितरण विभागाच्या उपकेंद्राला भेट

कोल्हापूर : इचलकरंजी परिसरातील पूरपरिस्थितीची आज पालकमंत्री सतेज पाटील यांनी पाहणी केली. यावेळी त्यांनी नदीवेस भागात पुराचे पाणी आल्यामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करुन घोरपडे नाट्यगृहातील तात्पुरत्या स्थलांतरित पूरग्रस्तांना भेट दिली.

येथील पुरग्रस्तांना पालकमंत्री सतेज पाटील यांच्या हस्ते प्रातिनिधीक स्वरुपात भोजनाचे ताट देण्यात आले. दरम्यान पालकमंत्री पाटील यांनी पुरग्रस्तांशी संवाद साधून त्यांच्या व्यथा जाणून घेतल्या.

येथील पंचगंगा नदी उपसा केंद्रानजिक असणाऱ्या महावितरण विभागाच्या उपकेंद्राला भेट देवून पुराच्या पाण्यामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी केली. भविष्यात पूरपरिस्थिती मुळे नुकसान होवू नये, यासाठी आवश्यक उपाययोजनांबाबत त्यांनी चर्चा केली.यावेळी खासदार धैर्यशील माने, आमदार प्रकाश आवाडे, आमदार राजूबाबा आवळे, इचलकरंजी नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा ऍड अलका स्वामी, उपनगराध्यक्ष तानाजी पवार, अतिरिक्त पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड, उपविभागीय अधिकारी डॉ. विकास खरात, तहसीलदार शरद पाटील, मुख्याधिकारी प्रदीप ठेंगल तसेच पदाधिकारी, अधिकारी, पूर बाधित नागरिक उपस्थित होते.

टॅग्स :Kolhapur Floodकोल्हापूर पूरSatej Gyanadeo Patilसतेज ज्ञानदेव पाटीलichalkaranji-acइचलकरंजीkolhapurकोल्हापूर