शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
2
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
जय शाह T20 WC साठीचा भारतीय संघ फायनल करणार, अजित आगरकर लिस्ट घेऊन अहमदाबादला 
4
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
5
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
6
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
7
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
8
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
9
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
10
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
11
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
12
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
13
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
14
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
15
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
16
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
17
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
18
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
19
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
20
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका

टायर फुटल्याने धान्याचा ट्रक उलटला, उत्तूर - हालेवाडी मार्गावर अपघात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2020 6:06 PM

कोल्हापूर येथून आजऱ्याकडे शासकीय धान्य घेऊन जाणारा ट्रक उत्तूर-हालेवाडी फाट्यावर टायर फुटल्याने उलटला. सुदैवाने जीवितहानी झाली नाही. ट्रकचालकाला गंभीर दुखापत झाली आहे.

ठळक मुद्देटायर फुटल्याने धान्याचा ट्रक उलटला उत्तूर-हालेवाडी मार्गावर अपघात

उत्तूर/कोल्हापूर : कोल्हापूर येथून आजऱ्याकडे शासकीय धान्य घेऊन जाणारा ट्रक उत्तूर-हालेवाडी फाट्यावर टायर फुटल्याने उलटला. सुदैवाने जीवितहानी झाली नाही. ट्रकचालकाला गंभीर दुखापत झाली आहे.कोल्हापूरहून शासकीय धान्य घेउन चालक जितेश कवाडे (वय : ४० रा.कळंबा.ता.करवीर) हा एम.एच. ०९ एल.९२७३ हा ट्रक घेऊन आजऱ्याकडे जात असताना पाठीमागील चाकाचे दोन्ही टायर फुटल्याने उत्तूर-हालेवडी मार्गावर उलटला.

दरम्यान, दुसरा ट्रक मागवण्यात आला. नंतर त्यात रस्त्यावर पसरलेले धान्य भरण्यात आले. ट्रकचालकावर उत्तूरच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात प्राथमिक उपचार करून नंतर उपजिल्हा रुग्णालय, गडहिंग्लज येथे दाखल करण्यात आले आहे. त्याला या अपघातात गंभीर दुखापत झाली आहे. 

टॅग्स :Accidentअपघातkolhapurकोल्हापूर