शहरं
Join us  
Trending Stories
1
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शारीरीक संबंध बनवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
2
CBSE 10th Result 2026: CBSE चा दहावीचा निकाल जाहीर; कुठे आणि कसा पाहायचा? वाचा...
3
'आमची मोहीम अजून संपलेली नाही'; इराणला मोसादचा थेट इशारा, इस्रायली गुप्तचर संस्थेच्या विधानाने खळबळ
4
Mamata Banerjee : दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज
5
सोन्याच्या बाजारात मोठी खळबळ: रशिया, तुर्कीसह बड्या देशांकडून सोन्याची धडाधड विक्री; नेमकं कारण काय?
6
"तुम्ही ममतांचा हिशोब करा, आम्ही गुंडांना उलटे टांगून सरळ करू!"; पश्चिम बंगालमध्ये अमित शाह कडाडले
7
Latest Marathi News LIVE Updates: US-इराण यांच्यातील युद्धविराम आणखी २ आठवडे वाढण्याची शक्यता, पुन्हा होणार चर्चा?
8
छुप्या युतीचा पर्दाफाश? इराणचे सॅटेलाइटच्या मदतीनं अमेरिकन ठिकाणांवर हल्ले! या देशानं केला मोठा खेला?
9
एअर इंडियाला २२,००० कोटींचा ऐतिहासिक तोटा; टाटा समूह आणि सिंगापूर एअरलाईन्सकडे आपत्कालीन निधीची मागणी
10
Travel : नकाशावर छोट्या थेंबासारखा दिसतो 'हा' देश, पण आत दडलंय अथांग सौंदर्य! रामायणाशी आहे कनेक्शन
11
IPL 2026 : निक्कीचा 'निकम्मा' शो! LSG च्या २१ कोटींच्या फलंदाजाच्या खात्यात फक्त ४१ धावा
12
रोज खेळायची, मोबाईल पाहायची... १०वीच्या टॉपरने सांगितले कसे मिळाले ५०० पैकी ४९९ गुण?
13
चीनचा टँकर होर्मुझमधून बाहेर पडण्यासाठी निघाला, अमेरिकेच्या युद्धनौका पाहताच माघारी फिरला...
14
Ashok Mittal: राघव चड्डांना हटवून ज्यांना बनवले राज्यसभा उपनेता, त्याच नेत्याच्या मालमत्तांवर ईडीच्या धाडी
15
Mental Health: तुला OCD आहे का?' – असं कोणालाही गमतीने म्हणण्यापूर्वी हा लेख नक्की वाचा!
16
Share Market Update: ₹९ लाख कोटींची लॉटरी! ट्रम्प यांच्या वक्तव्यानंतर शेअर बाजारात तेजी; Sensex १२६४ अंकांनी वधारला
17
कोण आहे 'ही' महिला पत्रकार जिला खुद्द अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कॉल केला? म्हणाले.. 
18
आभासी दुनियेतील गर्लफ्रेंडनं दिला धोका; AI च्या प्रेमात युवकानं उचललं टोकाचं पाऊल, काय घडलं?
19
याला म्हणतात नशीब! ९ नेते दुसऱ्या पक्षांमधून भाजपात आले; काही मुख्यमंत्री, काही उपमुख्यमंत्री बनले
20
५९१ कोटींचा तोटा; ३१ पैकी ८ विभाग नफ्यात, STचा तोटा कमी करण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश
Daily Top 2Weekly Top 5

शासनाने साखर उद्योग वाचवावा

By admin | Updated: April 4, 2015 00:15 IST

चंद्रदीप नरके : ‘कुंभी-कासारी’च्या ५२व्या गळीत हंगामाची सांगता

कोपार्डे : साखरेचे दर दिवसेंदिवस गडगडत असल्याने संपूर्ण साखर कारखानदारीच आर्थिक अरिष्टात सापडली आहे. या उद्योगाला सावरण्याची शासनाची संपूर्ण जबाबदारी असून, ही परिस्थिती अशीच सुरू राहिली, तर पुढील हंगामात साखर कारखाने सुरूच होणार नाहीत, अशी भीती कुंभी-कासारी साखर कारखान्याचे अध्यक्ष आमदार चंद्रदीप नरके यांनी व्यक्त केली. ‘कुंभी-कासारी’चा ५२ वा गळीत हंगाम नुकताच झाला. या हंगामाचा सांगता समारंभ कारखान्याचे संचालक बळवंत पाटील (वरणगे पाडळी) व त्यांच्या सुविद्य पत्नी लीलाताई यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी पत्रकारांशी बोलताना आ. चंद्रदीप नरके म्हणाले, या हंगामात कुंभी कारखान्याने १३६ दिवसांत १३.०१ च्या सरासरी उताऱ्याने सहा लाख २० हजार ९०८ मे. टन उसाचे गाळप केले असून, आठ लाख नऊ हजार ३४० क्विंटल साखरेचे उत्पादन केले आहे. यावेळी कारखान्याचे संचालक, सभासद, आदी मान्यवर उपस्थित होते. दरम्यान, गेले पाच दिवस कुंभी-कासारी बचाव मंचच्यावतीने ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. बचाव मंचच्या ठिय्या आंदोलनाला आ. नरके यांनी सर्व संचालकांसमवेत भेट देऊन आंदोलन मागे घेण्याची विनंती केली. आ. नरके यांनी शासनाची येत्या मंगळवारी मदतीची कोणती भूमिका होणार यावरच सर्व अवलंबून असल्याचे सांगत, आपण जाहीर केलेला २६४० रुपये दर देण्याची जबाबदारी आपली असल्याचे सांगतिले. मात्र, बचाव मंचने ही भूमिका अमान्य करून ठिय्या आंदोलन पुढे सुरू ठेवणार असल्याचा निर्णय जाहीर केला.