शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

रस्सीखेच स्पर्धेत कोल्हापूरला सुवर्ण

By admin | Updated: July 30, 2014 00:29 IST

राज्यस्तरीय स्पर्धा : १९ वर्षाखालील कुमारी गटात कांस्यपदक

कोल्हापूर : संगमनेर येथे झालेल्या राज्य रस्सीखेच स्पर्धेत कोल्हापूर संघांनी एक सुवर्ण व एक कास्य पदक पटकाविले. या स्पर्धेत कोल्हापूरच्या १७ वर्षाखालील किशोर गटाने सुवर्ण पदक पटकाविले. या संघात विद्या दळवी, प्राजक्ता पाटील, धनश्री पाटील, प्रियंका माणगावे (सर्व कवठेसार), सलोनी आरेकर, हर्षदा कचरे, फरिन शेख (सर्व इचलकरंजी) निशिगंधा यादव, सोफिया सय्यद (अतिग्रे).१९ वर्षाखालील कुमारी गटात कास्य पदक पटकाविले. या संघात सोनल सावंत, आसावरी ढोंगे, सिध्दी शिंदे, कस्तुरी बेडगी (सर्व दिंडनेर्ली), पूजा पाटील, काजल महाडीक (गारगोटी), किरण पाटील (ठिकपूर्ली), स्नेहा किणीकर (कवठेसार), हर्षदा मगदूम, निशिगंधा बाटूंगे यांचा समावेश होता. या स्पर्धेत अहमदनगर, सांगली, सातारा, नाशिक, लातूर, कोल्हापूर येथील संघ सहभागी झाले होते.  या सर्व खेळाडूंना संघटनेचे उपाध्यक्ष विवेक हिरेमठ, पांडूरंग पाटील, सचिव तृप्ती खत्री, प्रशिक्षक रोहित पाटील, विशाल करे, डॉ. प्रकाश संघवी, शिवछत्रपती पुरस्कार विजेते बिभिषण पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. (प्रतिनिधी)