शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझच्या सामुद्रधुनीत खळबळ! अमेरिकेचे 'फ्लाईंग गॅस स्टेशन' कतारजवळ बेपत्ता; संकटकालीन संदेशानंतर संपर्क तुटला
2
Top Marathi News Live: पश्चिम बंगालमध्येही भाजपाचे धक्कातंत्र? मुख्यमंत्रिपदासाठी 'दिल्ली पॅटर्न'?
3
धक्कादायक! एक बायको अन् ९ नवरे...; ज्या युवतीसोबत लग्न झालं, तिने आधीच ८ जणांशी लग्न केले होते
4
Gold Silver Rate Today: सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; ₹१,५१,८०९ वर आलं गोल्ड; ₹६०७९ नं महागली चांदी, मध्य पूर्वीतील तणाव कमी होण्याचा परिणाम
5
Stock Market Today: सेन्सेक्स ४०७ आणि निफ्टी १३८ अंकांच्या तेजीसह खुला; 'या' शेअर्सनं केली जबरदस्त सुरुवात
6
अग्निमित्रा पॉल यांना दिल्लीतून बोलावणे...! पश्चिम बंगालच्या नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावाची चर्चा, अमित शाह निवडणार... 
7
६ राज्ये, १९ जिल्हे आणि ८३ लाख लोकांना थेट फायदा; ₹२३,४०० कोटींमध्ये रेल्वे करणार 'हे' महत्त्वाचं काम
8
Ear Piercing: बाळाचे कान टोचण्यामागची 'ही' वैज्ञानिक कारणे तुम्हाला माहीत आहेत का?
9
'राजा शिवाजी'मध्ये विद्या बालनच्या जागी दिसली असती 'ही' अभिनेत्री, मात्र दिला नकार; कारण...
10
पाकिस्तानला अमेरिकेचा मोठा धक्का! सुरक्षेच्या कारणास्तव दूतावास कायमचा बंद केला
11
नसरापूर प्रकरण: …तर राज ठाकरेंवर दाखल होऊ शकतो गुन्हा, असीम सरोदेंचा दावा
12
४ वेळा SSC, दोनदा UPSC दिली, आजारपणातही जिद्द नाही सोडली, शेतकऱ्याचा मुलगा बनला CBI अधिकारी
13
'प्रोजेक्ट फ्रीडम' बंद, होर्मुझमधील जहाजांना यापुढे सुरक्षा देणार नाही; ट्रम्प यांची मोठी घोषणा
14
डॉ. संग्राम पाटील यांचा यूकेमध्ये जाण्याचा मार्ग मोकळा; हायकोर्टाने दिला दिलासा, काय म्हटलं?
15
प्रसिद्ध अभिनेत्रीने सांगितलं इंडस्ट्रीतलं वास्तव, म्हणाली, "किसींग सीनला नकार, थकलेले मानधन..."
16
ममता बॅनर्जी राजीनामा देणार नाहीत, निवडणूक आयोगाने नोटिफिकेशन जारी केले; भाजप सत्ता कशी स्थापन करणार?
17
Multibagger Stock : १ लाखाचे बनले ३ कोटी रुपये; या शेअरनं दिला ३१०००% पेक्षा अधिक रिटर्न, एकेकाळी ₹१० पेक्षा कमी होती किंमत
18
Palghar Crime: अघोरी पूजेसाठी बोलावले अन् १३ वर्षाच्या मुलीवर भोंदूबाबाने केला बलात्कार, पालघर हादरले
19
Samudrik Shastra: गालावरची खळी: केवळ सौंदर्य की भाग्याचं लक्षण? सामुद्रिक शास्त्र काय सांगते?
Daily Top 2Weekly Top 5

‘गोकुळ’ देशात नंबर वन होईल : शिवतारे

By admin | Updated: January 19, 2015 00:27 IST

मुंबईतील वितरणाचा वाढता व्याप लक्षात घेता भविष्यात ‘गोकुळ’ विस्तारीकरणासाठी नवीन जागा खरेदी करण्यासाठी राज्य सरकारने सहकार्य करावे,

कोल्हापूर : ‘गोकुळ’ने शेतकऱ्यांच्या हिताचे अनेक निर्णय घेत गुणवत्तेच्या बळावर सहकारात एक दबदबा निर्माण केला आहे. संघाचे काम पाहता नजीकच्या काळात ‘गोकुळ’ देशात नंबर वन होईल, असा विश्वास जलसंपदा व जलसंधारण राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी व्यक्त केला. ‘गोकुळ’च्या नवी मुंबई येथे आयोजित सत्कार समारंभात ते बोलत होते. विजय शिवतारे हे ‘गोकुळ’चे मुंबईतील वितरक आहेत. त्यामुळे मुंबई वितरकांच्या उपस्थितीत त्यांचा सत्कार संघाचे अध्यक्ष दिलीप पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. आमदार उल्हास पाटील यांचा सत्कार ज्येष्ठ संचालक अरुण नरके यांच्या हस्ते करण्यात आला. ‘गोकुळ’च्या प्रगतीचा आढावा घेत अध्यक्ष दिलीप पाटील यांनी दैनंदिन कामकाजातील अडचणी मंत्र्यांच्या समोर मांडल्या. मुंबईतील वितरणाचा वाढता व्याप लक्षात घेता भविष्यात ‘गोकुळ’ विस्तारीकरणासाठी नवीन जागा खरेदी करण्यासाठी राज्य सरकारने सहकार्य करावे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. यावेळी आमदार उल्हास पाटील, स्वामी, एन. टी. पाटील, शिवकुमार यांनी मनोगत व्यक्त केले.