शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीला हाय अलर्ट! आत्मघाती दहशतवादी हल्ल्याची शक्यता; BJP मुख्यालय, सरकारी कार्यालये रडारवर
2
मोठी बातमी! खासदार सुप्रिया सुळे यांच्या कारला अपघात, मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील घटना
3
पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्या TMC नं केली विरोधी पक्षनेत्याची घोषणा, कुणाला मिळाली जबाबदारी?
4
'करामती' खानच्या फिरकीची जादू; यशस्वीच्या नेतृत्वाखाली RR अपयशी, विक्रमी विजयासह GT नं मारली मुसंडी
5
मुंबई-बंगळूरू ट्रेनचे फायनल टाइमटेबल आले, १३ मे रोजी सुरू; पुणे-मिरज मार्ग, स्लीपर वंदे भारत?
6
अखेर पेच सुटला! 'टीव्हीके' प्रमुख जोसेफ विजय उद्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार; असा गाठला बहुमताचा आकडा
7
Vaibhav Suryavanshi World Record: वैभव सूर्यवंशी जगात भारी! षटकारांच्या शतकासह १५ व्या वर्षी भीम पराक्रम
8
शपथविधी सुवेंदू अधिकारींचा, पण PM मोदी-DCM शिंदे भेटीची चर्चा; काय बोलले? सगळा तपशील समोर
9
सुवेंदू अधिकारी ते हिमंता बिस्व सरमा, भाजपने दुसऱ्या पक्षातून आलेल्या कोण कोणत्या नेत्यांना बनवलं थेट मुख्यमंत्री? बघा संपूर्ण यादी
10
खामेनेईंबद्दल अमेरिकन गुप्तचर यंत्रणेचा मोठा रिपोर्ट; ट्रम्प यांचे टेन्शन वाढले, सगळे दावे फोल!
11
अतरंगी फटका मारण्याच्या नादात शतक हुकलं; पण गिलनं सलग सातव्यांदा हा पराक्रम करून दाखवत रचला इतिहास
12
“पुढील २० वर्षे भाजपा पंजाबमध्ये पाय रोवू शकणार नाही”; अरविंद केजरीवाल यांची PM मोदींवर टीका
13
होर्मुझ सामुद्रधुनीत युद्धाचा भडका! नाकेबंदी फोडण्याचा प्रयत्न फसला; अमेरिकेचा इराणच्या दोन तेलवाहू जहाजांवर हल्ला
14
Rohit Sharma: रोहितसोबत सेल्फी घेताना महिलेचा फोन झाला बंद; मग हिटमॅन म्हणाला असं काही, सगळेच हसले!
15
“RG कर प्रकरणातील पीडितेला न्याय मिळेल”; सुवेंदू अधिकारी यांच्या आईने व्यक्त केली अपेक्षा
16
सुवेंदू अधिकारी यांच्या शपथविधीनंतर अभिषेक बॅनर्जी यांची प्रदीर्घ पोस्ट; लोकशाहीचा दाखला दिला
17
२ शत्रू ग्रहांचा शुभ राजयोग २०२६: ९ राशींना अकल्पनीय लाभ, पदोन्नती-उत्पन्न वाढ; करारात नफा!
18
PAK vs BAN : गडबड घोटाळा! पाकिस्तानच्या संघात भारतीयांचा भरणा; रोहित शर्माचं नाव कॅप्टनच्या रुपात झळकलं
19
IPL 2026: सूर्यकुमार खेळणार की नाही? हार्दिकच्या फिटनेसचं काय? MIचा कॅप्टन कोण? पाहा अपडेट
20
'महाभारत' मालिकेत रूपा गांगुली यांनी नेसली होती २५० मीटर लांबीची साडी, या कंपनीनं केली होती तयार; किती होती किंमत? 
Daily Top 2Weekly Top 5

‘गोकुळ’ला उच्चत्तम गुणवत्तेचा ‘आयएसओ २२०००:२०१८’ मानांकन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2021 04:26 IST

(फोटो-०८०३२०२१-कोल-रविंद्र आपटे) लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : उच्चतम गुणवत्ता त्याचबरोबर उत्पादकांसोबत ग्राहकांचे हित व आधूनिकतेची जोड यामध्ये ‘गोकुळ’ नेहमीच ...

(फोटो-०८०३२०२१-कोल-रविंद्र आपटे)

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : उच्चतम गुणवत्ता त्याचबरोबर उत्पादकांसोबत ग्राहकांचे हित व आधूनिकतेची जोड यामध्ये ‘गोकुळ’ नेहमीच अग्रेसर राहिला आहे. या कामाची दखल घेऊन ‘आयएसओ २२०००:२०१८’ मानांकन मिळाले आहे. अशा प्रकारचे मानांकन मिळवणारा ‘गोकुळ’ राज्यातील पहिला दूध संघ आहे.

यापूर्वी गोकुळकडे शाखा व मुख्य दुग्धशाळेकडे सुरवातीस ‘आएसओ ९००२, आयएसओ ९००१ : २००८’ (अन्न व सुरक्षा कार्यप्रणाली) व त्यानंतर ‘आयएसओ २२००० :२००५’ या कार्यप्रणालीनुसार कामकाज होत होते. याचीच पुढील सुधारित कार्यप्रणाली म्हणून ‘आयएसओ २२००० : २०१८’ हे मानांकन प्राप्त करणेचा प्रयत्न गेल्या दोन वर्षांपासून संघामार्फत सुरू होता. आंतरराष्ट्रीय पातळीवर सर्टिफिकेशनचे काम करणारी जर्मनमधील एजन्सी टी.यू.व्ही. नॉर्ड यांचे वरिष्ठ पातळीवरचे अधिकाऱ्यांनी १ मार्च २०२१ ते दि. ६ मार्च, २०२१ या काळांत मुख्य दुग्धशाळेबरोबर विविध शाखांना भेटी देऊन गोकुळच्या कामकाजाची तपासणी केली. सदरच्या तपासणीमध्ये विशेषतः उत्पादित होणारे गुणवत्तायुक्त दूध व दुग्धजन्य पदार्थ, अन्न सुरक्षा कार्यप्रणालीनुसार होणारे कामकाज, प्लॅंट स्वच्छता, दूध व दुग्धजन्य पदार्थ पॅकिंगसाठी वापरण्यात येणारे पॅकिंग मटेरियल व पॅकिंगवेळी निघणारे वाया गेलेल्या पॅकिंग मटेरियलची केली जाणारी निर्गत आदी बाबींचा विचार करून ‘आयएसओ २२०००:२०१८’ मानांकन देण्याचे जाहीर केले.

कोट-

कोरोनाच्या काळातही संघाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सदरचे मानांकन प्राप्त करण्यासाठी सहकार्य केलेच त्याचबरोबर उच्च दर्जाचे दूध पुरवठा करून शेतकऱ्यांनी मोलाची साथ दिली. त्यामुळेच हे यश मिळाले, आगामी काळात यापेक्षाही चांगले काम करू.

- रवींद्र आपटे (अध्यक्ष, गोकुळ)