शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
2
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
3
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
4
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
5
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
6
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
7
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
8
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
9
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
10
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
11
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
12
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
13
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
14
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
15
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
16
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
17
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
18
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
19
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
20
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
Daily Top 2Weekly Top 5

गायत्री पटेल ठरली भारी, केली २८ राज्यांची मोटारसायकल स्वारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2021 04:27 IST

खडतर प्रवास पूर्ण करण्याची गायत्री हिची कामगिरी कोल्हापूरसाठी अभिमानास्पद असल्याचे निलोफर आजरेकर यांनी सांगितले. कोल्हापूरचा नावलौकिक करणारी गायत्री ही ...

खडतर प्रवास पूर्ण करण्याची गायत्री हिची कामगिरी कोल्हापूरसाठी अभिमानास्पद असल्याचे निलोफर आजरेकर यांनी सांगितले. कोल्हापूरचा नावलौकिक करणारी गायत्री ही सुपरहीरो आहे, अशा शब्दांत सत्यजित जाधव यांनी शुभेच्छा दिल्या. देशभर प्रवासीची मोहीम पूर्ण करणाऱ्या गायत्रीने आता परदेशवारी करावी, असे मोहन घाटगे यांनी सांगितले.

इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये प्रवेश

गायत्रीने सन २०१७ मध्ये रायडिंगची सुरुवात केली. तिने आतापर्यंत ६५ हजार किलोमीटरचा प्रवास केला असून त्यात कन्याकुमारी, भूतान, स्पिती, लेह, लडाखचा समावेश आहे. गेल्या दोन वर्षांपूर्वी तिने अंदमान आणि निकोबारपर्यंत प्रवास करणारी पहिली महिला होण्याचा मान मिळवत इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये प्रवेश केला आहे.

फोटो (२३०९२०२१-कोल-गायत्री पटेल रायडर) : महिला सुरक्षेविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी देशभर १८० दिवस तब्बल ३० हजार किलोमीटरचा प्रवास करून गायत्री पटेल ही गुरुवारी कोल्हापुरात परतली. माई टीव्हीएस येथे माजी महापौर निलोफर आजरेकर यांच्या हस्ते टीव्हीएसकडून ‘अपाची आरआर’ ही मोटारसायकल गायत्री हिला प्रदान करण्यात आली. यावेळी शेजारी डावीकडून जयश्री जाधव, जयेश ओसवाल, सत्यजित जाधव, लक्ष्मण आणि पुष्पा पटेल, शॉन कॉलिन्स, मोहन घाटगे, अंबरीश अवस्थी, अनिल कांबळे उपस्थित होते. (छाया : नसीर अत्तार)

230921\23kol_3_23092021_5.jpg

फोटो (२३०९२०२१-कोल-गायत्री पटेल रायडर) : महिला सुरक्षेविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी देशभर १८० दिवस तब्बल ३० हजार किलोमीटरचा प्रवास करून गायत्री पटेल ही गुरूवारी कोल्हापुरात परतली. त्यावेळी माई टीव्हीएस येथे माजी महापौर निलोफर आजरेकर  यांच्या हस्ते टीव्हीएसकडून ‘अपाची आरआर’ ही मोटारसायकल गायत्री हिला प्रदान करण्यात आली. यावेळी शेजारी डावीकडून जयश्री जाधव, जयेश ओसवाल, सत्यजित जाधव, लक्ष्मण आणि  पुष्पा पटेल, शॉन कॉलिन्स, मोहन घाटगे, अंबरीश अवस्थी, अनिल कांबळे  उपस्थित होते. (छाया : नसीर अत्तार)