शहरं
Join us  
Trending Stories
1
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
2
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
3
अमेरिकेच्या निर्बंधांना भारताचा 'खो'! रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार; मोदी सरकारचा कडक पवित्रा
4
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
5
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
6
Iran US: दोन युद्ध भूमी, दोनदा शस्त्रसंधी तरीही युद्धाची तयारी; अमेरिका-इराणच्या मनात काय?
7
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
8
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
9
T20 World Cup 2026: टी२० वर्ल्डकप २०२६ मध्ये मॅच फिक्सिंग? आयसीसीच्या अँटी करप्शन ब्युरोनं सुरू केली चौकशी
10
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
11
धक्कादायक! मोबाइल खरेदीतून वाद; दारूच्या नशेत मित्रानेच घातला मित्राच्या डोक्यात दगड
12
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
13
सावधान! कारचा AC वारंवार बंद करताय? मायलेज वाढवण्याच्या नादात होऊ शकतं मोठं नुकसान; कसं? जाणून घ्या
14
"धर्म बदल, तुझे वडील बरे होतील!"; नाशिक TCS प्रकरणात पीडित तरुणाने तौसीफ आणि दानिशच्या क्रूरतेचा पाढाच वाचला
15
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
16
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
17
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
18
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
19
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
20
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
Daily Top 2Weekly Top 5

गडहिंग्लज उपजिल्हा रुग्णालयात लवकरच २०० बेडची सुविधा : हसन मुश्रीफ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2021 18:59 IST

CoronaVIrus Kolhapur: गडहिंग्लज उपजिल्हा रुग्णालयात लवकरच २०० बेडची सुविधा करणार आहोत.तसेच सिटी स्कॅन मशिनसह आणखी एक ऑक्सिजन प्लांट व अद्ययावत सोयी - सुविधा उपलब्ध करण्यात येतील. त्यामुळे गडहिंग्लज, आजरा व चंदगड तालुक्यातील जनतेला चांगल्या आरोग्य सुविधा मिळतील,अशी ग्वाही ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली.

ठळक मुद्देगडहिंग्लज उपजिल्हा रुग्णालयात लवकरच २०० बेडची सुविधा : हसन मुश्रीफ सिटी स्कॅन मशिनसह आणखी एक ऑक्सिजन प्लांट व अद्ययावत सोयी - सुविधा करणार

गडहिंग्लज : गडहिंग्लज उपजिल्हा रुग्णालयात लवकरच २०० बेडची सुविधा करणार आहोत.तसेच सिटी स्कॅन मशिनसह आणखी एक ऑक्सिजन प्लांट व अद्ययावत सोयी - सुविधा उपलब्ध करण्यात येतील. त्यामुळे गडहिंग्लज, आजरा व चंदगड तालुक्यातील जनतेला चांगल्या आरोग्य सुविधा मिळतील,अशी ग्वाही ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली.नामदार हसन मुश्रीफ फौंडेशनतर्फे येथील उपजिल्हा रुग्णालयाला २५ ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मशीन भेट देण्यात आले.यावेळी पोलीस उपअधीक्षक गणेश इंगळे,प्रांताधिकारी विजया पांगारकर, तहसीलदार दिनेश पारगे, गटविकास अधिकारी शरद मगर, मुख्याधिकारी नागेंद्र मुतकेकर यांची प्रमुख उपस्थिती होती.जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सतीश पाटील यांच्याहस्ते वैद्यकीय अधिक्षक डॉ.दिलीप आंबोळे व प्रभारी वैद्यकीय अधिक्षक डॉ.चंद्रकांत खोत यांच्याकडे ऑक्सीजन कॉन्सट्रेटर सुपूर्द करण्यात आले. यावेळी नगरसेवक हारूण सय्यद, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष महेश सलवादे, शहराध्यक्ष गुंड्या पाटील आदी उपस्थित होते.मुश्रीफ फौंडेशनचे आभार !ऑक्सिजन बेडची टंचाई लक्षात घेऊन मुश्रीफ फाउंडेशनतर्फे सीपीआरसह जिल्ह्यातील कोवीड दवाखान्यांना १०० ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मशीन्स दिली आहेत. त्याबद्दल फाऊंडेशनचे अध्यक्ष नवीद मुश्रीफ यांचे आभार तब्बल ७५ लाखांच्या या मशीन्समुळे रुग्णांची ऑक्सिजनसाठी होणारी हेळसांड थांबण्यास मदत होईल, असेजिल्हा परिषद उपाध्यक्ष सतीश पाटील यांनी यावेळी सांगितले. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याHasan Mushrifहसन मुश्रीफkolhapurकोल्हापूर