शहरं
Join us  
Trending Stories
1
“उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांसोबत केले, तेच आदित्य करताहेत”; शिंदेंच्या नेत्यांनी इतिहास काढला
2
Latest Marathi News LIVE Updates: भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली
3
Heatwave Alert: सावधान...! उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती; विदर्भात ४२, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात ३८-४० तर कोकणात ३४-३६ अंश सेल्सिअसची नोंद
4
"तर महाराष्ट्राला मोठी किंमत चुकवावी लागेल"; विजय वडेट्टीवार यांचा महायुतीला सूचक इशारा
5
'या' दिग्गज टेक कंपनीकडून भारतीय कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट: ५ लाखांपासून १ कोटीपर्यंत मिळणार बोनस
6
आता प्रवासावेळी टायर फाटलं तरी टेन्शन नाही...! या नव्या SUV ची जोरदार चर्चा; फीचर्सही भन्नाट
7
Home Decoration: मातीची गरज नाही, फक्त हवी काचेची बरणी आणि रोपटं! 'वॉटर गार्डनिंग'ने बदला घराचा लूक
8
छ. संभाजीनगर, वाठार, पेठवडगाव, जयसिंगपूर ४ बस स्थानकांचे उद्घाटन; प्रताप सरनाईकांचा दौरा
9
पाकिस्तान कोणता खेळ खेळतंय? इराण युद्ध काळात तुर्की, सौदी अन् कतारला चाललेत PM शहबाज शरीफ
10
'देखणी नवरी मिळेल' सांगितलं अन् ७ हजार जणांना लुटलं; लोकांना फसवणाऱ्या मॅट्रिमोनियल साईटचा असा झाला गेम!
11
अमरावतीत 'योगी स्टाईल' कारवाई! अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
12
होर्मुझनंतर आता 'मलक्का'वर अमेरिकेची नजर; ट्रम्प यांची नवी खेळी! भारतासाठी ठरणार गेमचेंजर?
13
“सुनेत्रा काकींना ९९% मतदान होईल, अजितदादांना स्मरून मतदान करा”; रोहित पवार प्रचाराला लागले
14
आदित्य ठाकरे आता उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होणार?; संजय राऊतांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
15
कोविड लसींच्या सक्तीमुळे शेन वॉर्नचा मृत्यू, मुलाचा खळबळजनक दावा
16
Vastu Tips: घरात ठेवलेली रोपं केवळ शोभेची वस्तू नाहीत, ती निर्माण करतात 'लाईव्ह एनर्जी'; वाचा वास्तू रहस्य
17
चीनला इराणकडून तेल खरेदी करू देणार नाही; ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाने दिली मोठी धमकी
18
मोबाईल दुकानदार होता टार्गेट, बळी गेला व्यापाऱ्याचा; कोल्हापुरात खंडणीसाठी बॅटरीचा शॉक देऊन हत्या
19
ट्रम्प यांना बाजूला सारले, युरोपीयन NATO देशांची वेगळी चूल; अमेरिकेला एकटे पाडायची तयारी
20
पुन्हा इराण युद्धासारखं संकट आलं तरी होणार नाही तेल-गॅसची टंचाई; सरकारचा 'मास्टर प्लॅन', सुरू केली मोठी तयारी
Daily Top 2Weekly Top 5

गडहिंग्लज शहर राष्ट्रवादीतर्फे इंधन दरवाढीचा निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 15:57 IST

Ncp Petrol Kolhapur: कोरोना महामारीमुळे शेतीसह सर्वच उद्योगधंद्यांवर विपरित परिणाम झाला आहे. इंधनाच्या दरवाढीमुळे महागाई गगनाला भिडल्यामुळे सर्वसामान्य माणसांचे जगणे मुश्किल झाले आहे. त्यामुळे गॅस, पेट्रोल, डिझेलसह जीवनावश्यक वस्तूंची दरवाढ मागे घ्यावी, अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा गडहिंग्लज शहर राष्ट्रवादी काँगे्रसतर्फे निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.

ठळक मुद्देगडहिंग्लज शहर राष्ट्रवादीतर्फे इंधन दरवाढीचा निषेध आंदोलनाचा इशारा : मुख्यमंत्र्यांना धाडले निवेदन

गडहिंग्लज : कोरोना महामारीमुळे शेतीसह सर्वच उद्योगधंद्यांवर विपरित परिणाम झाला आहे. इंधनाच्या दरवाढीमुळे महागाई गगनाला भिडल्यामुळे सर्वसामान्य माणसांचे जगणे मुश्किल झाले आहे. त्यामुळे गॅस, पेट्रोल, डिझेलसह जीवनावश्यक वस्तूंची दरवाढ मागे घ्यावी, अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा गडहिंग्लज शहर राष्ट्रवादी काँगे्रसतर्फे निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नावे लिहिलेले निवेदन येथील प्रांताधिकारी व तहसिलदार यांना शिष्टमंडळाने भेटून देण्यात आले.निवेदनात म्हटले आहे, भाजपा सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे अच्छे दिनऐवजी बुरे दिन आले आहेत. किंबहुना केंद्राच्या भांडवलदार धार्जिण्या धोरणामुळे सर्वसामान्य नागरिक देशोधडीला लागले आहेत. इंधन आणि जीवनावश्यक वस्तूंच्या दरवाढीला केंद्र सरकारच जबाबदार आहे, असा आरोप निवेदनातून करण्यात आला आहे.शिष्टमंडळात, शहराध्यक्ष सिद्धार्थ बन्ने, नगरसेवक हारूण सय्यद, शुभदा पाटील, रेश्मा कांबळे, किरण कदम, उदय जोशी, महेश सलवादे, उदय परीट, राहूल शिरकोळे, अमर मांगले, रफिक पटेल, सुनिता नाईक, ऊर्मिला जोशी, मनिषा तेली आदींसह कार्यकर्त्यांचा समावेश होतो. 

टॅग्स :Petrolपेट्रोलNCPराष्ट्रवादी काँग्रेसkolhapurकोल्हापूर