शहरं
Join us  
Trending Stories
1
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
2
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
3
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
4
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
5
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
6
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
7
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
8
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
9
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
10
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
11
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
12
दमदार इंजिनसह BMW ने भारतात लॉन्च केली सर्वात स्वस्त बाईक, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
13
इन्स्टाग्राम युजर्सना मोठा धक्का! रंगीत फोटो झाले काळे-पांढरे; मिनिटांत करा दुरुस्त, फॉलो करा या सोप्या स्टेप्स
14
"मी त्याच्याशीच लग्न करणार...", बिग बॉस विजेती तन्वी कोलतेने केला खुलासा; प्रेमाबद्दल म्हणाली...
15
राजकारणात येण्यापूर्वी काय करायचे राघव चड्ढा; आपने ग्लॅमरस मोहरा गमावला... 
16
सावधान! फळ आणि भाज्या खाल्ल्याने वाढतोय कॅन्सरचा धोका? नव्या रिसर्चने सर्वच हादरले
17
राघव चड्ढांना हटवून ज्यांना राज्यसभेत नेता बनविले ते ही चालले...; भाजपमध्ये जाणाऱ्यांमध्ये स्वाती मालिवालांचेही नाव
18
चीनला घेरणाऱ्या मलक्का सामुद्रधुनीवर आता टॅक्सची टांगती तलवार; भारतावर काय होणार परिणाम?
19
आधी अमेरिकेचे १०, आता चीनचे ८ मोठे शास्त्रज्ञ रहस्यमयरीत्या ठार; जगाची झोप उडाली!
20
सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल, ‘कोणतंही न्यायालय अल्पवयीन मुलीवर तिच्या इच्छेविरुद्ध मातृत्व लादू शकत नाही!’
Daily Top 2Weekly Top 5

गडहिंग्लज संक्षिप्त बातम्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 05:12 IST

याप्रसंगी सुहास पुजारी यांनी शिष्यवृत्ती परीक्षा आणि अभ्यासक्रम याविषयी माहिती दिली. प्राचार्य चौगुले यांनी मार्गदर्शन केले. गुंजकर, कांबळे व ...

याप्रसंगी सुहास पुजारी यांनी शिष्यवृत्ती परीक्षा आणि अभ्यासक्रम याविषयी माहिती दिली. प्राचार्य चौगुले यांनी मार्गदर्शन केले. गुंजकर, कांबळे व आर. एस. सावेकर यांनी मनोगत व्यक्त केले.

मेळाव्यास ए. आर. मसाळे, ए. आर. गवस, स्मिता सुतार, ज्योती शिंदे, साधना फडके आदी उपस्थित होते.

२) राजेश पाटीलचे मार्शल आर्टमध्ये यश

गडहिंग्लज : येथील रावसाहेबअण्णा कित्तूरकर कनिष्ठ महाविद्यालयाचा विद्यार्थी राजेश सुरेश पाटील (भडगांव) याने मार्शल आर्टमधील पेंच्यॅक सिलाट प्रकारात सुवर्णपदक पटकाविले.

आंबोली (ता. सावंतवाडी) येथे झालेल्या राज्यस्तरीय स्पर्धेत त्याला यश मिळाले.

हरयाणा येथील राष्ट्रीय स्पर्धेसाठी त्याची निवड झाली आहे. प्राचार्य विजयकुमार चौगुले, सी. बी. कानडे, ए. पी. पाटील, व्ही. पी. पन्हाळे यांचे प्रोत्साहन, तर क्रीडाशिक्षक दयानंद ग्वाडी यांचे मार्गदर्शन लाभले.

* राजेश पाटील : १९०२२०२१-गड-०१

---------------------------