शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
2
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
3
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
4
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
5
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
6
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
7
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
8
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
9
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
10
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
11
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
12
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
13
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
14
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला शेगडी पूजनाची हमी, अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने धन-धान्य पडणार नाही कमी!
15
IPL Record : विक्रमी सेंच्युरीसह RCB नं रचला इतिहास; MI आणि CSK ला नाही जमलं ते त्यांनी करून दाखवलं
16
परशुराम जयंती २०२६: महेंद्रगिरीवरील भगवान परशुराम मंदिराचा थक्क करणारा इतिहास माहितीय का?
17
हिरव्या जर्सीत कसा आहे RCB चा रेकॉर्ड? विराटसह एकाही भारतीयाला मिळाला नाही 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार
18
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
19
अक्षय्य तृतीया २०२६: अक्षय्य तृतीयेला 'या' मुहूर्तावर करा शास्त्रोक्त पूजा; धन, धान्य संपत्तीत होईल वाढ!
20
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
Daily Top 2Weekly Top 5

मतदारसंघातील रस्ते सर्वोत्तम करण्यास निधी देणार : राजू आवळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:44 IST

खोची ते लाटवडे रस्त्याच्या दुरुस्ती कामासाठी आमदार आवळे यांनी ४५ लाखांचा निधी मंजूर केला. त्या कामाचे उद्घाटन प्रसंगी ते ...

खोची ते लाटवडे रस्त्याच्या दुरुस्ती कामासाठी आमदार आवळे यांनी ४५ लाखांचा निधी मंजूर केला. त्या कामाचे उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी राष्ट्रवादीचे प्रदेश प्रतिनिधी प्रा. बी. के. चव्हाण होते. आवळे म्हणाले,प्रलंबित असलेली विकासकामे मार्गी लावली जातील. कोणताही परिसर विकासापासून वंचित राहणार नाही. गावकरी जी कामे सुचवतील ती पूर्ण करण्यास कटिबद्ध आहे. कोणताही गट-तट न पाहता हक्काचा आमदार समजून कामे सांगा. कामाची पूर्तता करण्यास मी बांधील आहे. यावेळी प्रा. बी. के. चव्हाण, माजी ग्रामपंचायत सदस्य सुशेनराव शिंदे, भैरवनाथ पोवार यांची भाषणे झाली. डॉ. अनिल पाटील, वडगाव बाजार समितीचे संचालक एम. के. चव्हाण, माजी उपसरपंच अमरसिंह पाटील, शेतकरी संघटनेचे शिवाजी पाटील, हणमंत पाटील, इलाही देसाई, नूतन ग्रामपंचायत सदस्य जगदीश पाटील, अभिजीत चव्हाण, प्रमोद सूर्यवंशी, स्वाती सिद्ध, संजय गांधी निराधार समिती सदस्या अर्चना बाबर उपस्थित होते.

फोटो ओळी - खोची-लाटवडे रस्त्याच्या दुरुस्ती कामाचे उद्घाटन प्रसंगी आमदार आवळे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी शिवाजी पाटील, सुशेनराव शिंदे, जगदीश पाटील, अभिजित चव्हाण, एम .के. चव्हाण, बी. के. चव्हाण, अर्चना बाबर उपस्थित होते.