करवीर पंचायत समितीमध्ये ध्वजारोहण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2021 04:28 IST2021-08-17T04:28:56+5:302021-08-17T04:28:56+5:30

करवीर पंचायत समितीमध्ये स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला. सभापती मंगल पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. यावेळी गटविकास अधिकारी जयवंत ...

Flag hoisting at Karveer Panchayat Samiti | करवीर पंचायत समितीमध्ये ध्वजारोहण

करवीर पंचायत समितीमध्ये ध्वजारोहण

करवीर पंचायत समितीमध्ये स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला. सभापती मंगल पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. यावेळी गटविकास अधिकारी जयवंत उगले, उपसभापती अविनाश पाटील, सदस्य विजय भोसले, इंद्रजित पाटील, सरिता कटेजा, अश्विनी धोत्रे, यशोदा पाटील, प्रदीप झांबरे, सुनील पोवार, शोभा राजमाने तसेच सामाजिक कार्यकर्ते कृष्णा धोत्रे, निखिल पाटील, पंचायतचे एस.व्ही. साळोखे उपस्थित होते.

फोटो : १७ करवीर पंचायत समिती

करवीर पंचायत समितीमध्ये सभापती मंगल पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. यावेळी गटविकास अधिकारी जयवंत उगले, उपसभापती अविनाश पाटील, विजय भोसले, इंद्रजित पाटील, सरिता कटेजा, प्रदीप झांबरे, कृष्णा धोत्रे, अश्विनी धोत्रे, यशोदा पाटील, शोभा राजमाने, सुनील पोवार, निखिल पाटील, एस.व्ही. साळोखे आदी उपस्थित होते.

Web Title: Flag hoisting at Karveer Panchayat Samiti