शहरं
Join us  
Trending Stories
1
Sachin Pilot : "काँग्रेसला भाजपापेक्षा जास्त जागा मिळतील; जे खूप वर जातात ते एक ना एक दिवस खाली येतात"
2
Ajit Pawar : श्रीनिवास पवारांनी मला साथ देणार असल्याचं सांगितलं होतं, पण....' अजित पवारांचा मोठा गौप्यस्फोट
3
टोल नाकेवाल्यांनी पैसे घेतले, NHAI ला महागात पडले; परदेशी वाहनमालक नडला, 25000 चा दंड
4
केरळमध्ये वेस्ट नाईल तापाचा प्रादुर्भाव; 'या' धोकादायक आजाराची लक्षणे काय आहेत? जाणून घ्या...
5
शाहीद-करीना नाही तर 'या' जोडीला ऑफर झाला होता 'जब वी मेट', इम्तियाज अलीचा खुलासा
6
मनीष सिसोदियांना दिलासा नाहीच! जामीन याचिकेवरील सुनावणी पुढे ढकलली
7
उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला दिलासा! औरंगाबाद आणि उस्मानाबाद जिल्ह्याचं नाव छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिवच
8
अक्षय्य तृतीयेला पंचमहायोग: लक्ष्मीकृपा मिळण्यासाठी ‘हे’ उपाय करा, लाभ मिळवा; शुभच होईल!
9
‘अदानी, अंबानींकडून किती माल उचलला, त्यांना शिव्या देणं अचानक कसं काय बंद केलं?’, मोदींचा काँग्रेसला सवाल  
10
शरद पवारांनी दिलेला 'तो' प्रस्ताव काँग्रेसनं फेटाळला होता; संजय निरुपमांचा दावा
11
...तर नरेंद्र मोदी आणि अमित शहा महाराष्ट्र चालवणार का? संजय राऊतांचा सवाल
12
ना विराट, ना रोहित! पॅट कमिन्सचा आवडता भारतीय खेळाडू कोण? त्याचं धक्कादायक उत्तर
13
'भाजपमुळे मस्ती वाढली'; मराठी गुजराती वादावार आदित्य ठाकरेंचा संताप
14
Akshaya Tritiya 2024 ला सोनं खरेदी करणार असाल तर मोबाइलमध्ये ठेवा 'हे' App; फसवणूक होणार नाही
15
"'केम छो वरली' म्हणणाऱ्या आदित्य ठाकरेंना आता मराठी मतांसाठी..."; मनसेचा पलटवार
16
मुस्लिमांना कुठे, किती अन् कसं मिळते आरक्षण; भारतीय संविधानात काय म्हटलंय? जाणून घ्या
17
गुरु-शुक्र अस्तंगत: अडीच महिने विवाह मुहूर्त नाही? जुलैनंतर थेट नोव्हेंबरमध्ये सनई चौघडे
18
वडिलांच्या गैरहजेरीत अनेकदा नातेवाईकांनी दिला होता सनीला चोप; म्हणाला, 'रक्त येईपर्यंत मी...'
19
Sanju Samson Controversy : हे वागणं बरं नव्हं! सॅमसनचा पारा चढला पण झाली मोठी कारवाई
20
पाकिस्ताननं बांगड्या भरल्या नाहीत, इंडिया आघाडीचे नेते फारुख अब्दुल्ला यांचं विधान

संभाजी भिडे यांच्यावर गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2018 11:00 PM

आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी संभाजी भिडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बेळगाव : येळ्ळूर येथील महाराष्ट्र मैदानावर गुरुवारी झालेल्या सभेत प्रक्षोभक विधाने केल्याचा ठपका ठेऊन सांगलीच्या शिवप्रतिष्ठानचे प्रमुख संभाजी भिडे यांच्यावर आचारसंहिता भंग केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निवडणूक आयोगाच्या तक्रारीवरून बेळगाव पोलीस आयुक्तालयाने ही कारवाई केली आहे. या सभेत भिडे यांनी केलेली विधाने आचारसंहितेच्या कचाट्यात अडकली आहेत. संभाजी भिडे हे गुरुवारी येळ्ळूर येथे महाराष्ट्र मैदानात झालेल्या कुस्त्यांना उपस्थित होते.  काय म्हणाले होते भिडे........येळ्ळूरचे महाराष्ट्र मैदान देशातील एक अव्वल दर्जाचे मैदान आहे. हे मैदान उद्ध्वस्त करू पाहणाऱ्या माजी आमदाराला त्याची जागा दाखवून द्या. तसेच आगामी विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्र एकीकरण समितीच्या उमेदवारालाच विजयी करुन मराठी बाणा दाखवा.

टॅग्स :Sambhaji Bhideसंभाजी भिडे गुरुजी