कोल्हापूर: पोटच्या १३ वर्षीय मुलीवर नराधम बापाने लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. बाप-लेकीच्या नात्याला काळीमा फासणाऱ्या या घटनेमुळे कोल्हापूर जिल्ह्यात संतापाची लाट उसळली आहे. करवीर पोलिसांनी नराधम बापाला ताब्यात घेतले आहे. याबाबत मिळालेली माहिती अशी की, संशयित आरोपी आपल्या कुटुंबासह राहत होता. काही दिवसांपूर्वीच त्याने आपल्याच मुलीवर अत्याचार केले. ही बाब उघडकीस आल्यानंतर तात्काळ करवीर पोलिस ठाण्यात धाव घेत आरोपीविरुद्ध तक्रार नोंदवण्यात आली होती. पोलिसांनी तातडीने संशयित आरोपीला ताब्यात घेतले. या प्रकरणी पोलिस पुढील तपास करीत आहेत.
English
हिंदी सारांश
Web Title : Kolhapur Crime: Father Arrested for Sexually Assaulting 13-Year-Old Daughter
Web Summary : A shocking incident in Kolhapur: a father sexually assaulted his 13-year-old daughter. The Karveer police have arrested the accused, sparking outrage in the district. Police are investigating the case.

Web Title : कोल्हापुर अपराध: पिता ने 13 वर्षीय बेटी का यौन उत्पीड़न किया, गिरफ्तार
Web Summary : कोल्हापुर में चौंकाने वाली घटना: एक पिता ने अपनी 13 वर्षीय बेटी का यौन उत्पीड़न किया। करवीर पुलिस ने आरोपी को गिरफ्तार कर लिया है, जिससे जिले में आक्रोश है। पुलिस मामले की जांच कर रही है।