आजरा तालुक्यातील २६ ग्रामपंचायतींच्या सरपंच व उपसरपंच निवडी पार पडल्या.
गावनिहाय सरपंच व उपसरपंच अनुक्रमे असे : मुरुडे- अमर पाटील, अर्चना कांबळे. देवर्डे- गंगाधर पाटील, संगीता चाळके. होनेवाडी- प्रियांका आजगेकर, तानाजी पाटील. पेद्रेवाडी- लता रेडेकर, स्मिता चव्हाण.
एरंडोल- सुजाता तळेवाडीकर, संतोष ढोणुक्षे. किणे- सुनंदा सुतार, विजय केसरकर. वाटंगी- शिवाजी नांदवडेकर, मंगल वांद्रे. हत्तीवडे- शकुंतला सुतार, प्रमिला पाटील. खोराटवाडी- स्वाती आजगेकर, संजीवनी येजरे. शिरसंगी- संदीप चौगुले, वसंत सुतार, मलिग्रे- शारदा गुरव, राजाराम नावलगी. देवकांडगाव- सुनील देसाई, अंजली माडभगत. हाळोली- जयश्री पाटील, लहू पाटील. कासारकांडगाव- शुभांगी गुरव, आप्पासाहेब सरदेसाई. जाधेवाडी- अश्विनी शिंदे, रघुनाथ सावंत. चिमणे- सुनील कांबळे, गुणवंता बेलकर, चव्हाणवाडी- पुष्पा गिरीबुवा, सर्जेराव दळवी. गवसे- कांचन पाटील, देवराज माडभगत. मुमेवाडी- छाया गुरव, संजय भिऊंगडे. कोवाडे- मनोहर जगदाळे, गीता देसाई, निंगुडगे- कृष्णा कुंभार, प्रमोद देसाई, महागोंड- जयश्री देसाई, मनोहर कांबळे. सरोळी- आकाराम देसाई, रेश्मा परीट. हालेवाडी- बनाताई शिंदे, विद्या ढोकरे. सुळे- जयश्री फडके, सतीश फडके. बेलेवाडी- पांडुरंग कांबळे, सर्जेराव शिंदे.