शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

मलकापुरात उपजिल्हा रुग्णालयासाठी प्रयत्नशील : केसरकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2021 04:28 IST

मलकापूर : ग्रामीण भागातील रुग्णांना मलकापूर ग्रामीण रुग्णालय आधारवड ठरत असून येथे उपजिल्हा रुग्णालय ...

मलकापूर : ग्रामीण भागातील रुग्णांना मलकापूर ग्रामीण रुग्णालय आधारवड ठरत असून येथे उपजिल्हा रुग्णालय निर्माण होण्यासाठी विशेष प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन मलकापूर नगर पालिकेचे नगराध्यक्ष अमोल केसरकर यांनी केले. मलकापूर कृती समितीच्यावतीने मलकापूर ग्रामीण रुग्णालय येथे आयोजित सत्कार कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते .

कृती समितीचे निमंत्रक विश्वास लोखंडे म्हणाले की प्रसूतीच्या वेदनेबरोबरच त्या कुटुंबाला आर्थिक भारही सहन करावा लागत असतो. मुलीच्या आई-वडिलांसमोर एक संकट असते. अशावेळी ग्रामीण रुग्णालयात आधार देणे गरजेचे आहे. ही जबाबदारी या ठिकाणी घेतली जात आहे. मलकापूर ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधीक्षक डॉ. देवकर यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ.आशुतोष तराळ, डॉ. दिलजीत, डॉ. संज्योती जाधव, डॉ. वर्षा ठोंबरे, डॉ. मुजावर या सर्वांचा सत्कार नगराध्यक्ष अमोल केसरकर यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी भाऊ पडवळ, दस्तगीर आत्तार, सुरेश चांदणे, गणेश गांधी, चंद्रकांत सनगर, आर. बी. जामदार, संजय सनगर, अनिल सनगर आदींसह कृती समितीचे कार्यकर्ते उपस्थित होते

फोटो

मलकापूर कृती समितीच्यावतीने मलकापूर ग्रामीण रुग्णालयाचे डॉ. आशुतोष तराळ व टीमचा सत्कार करताना अमोल केसरकर, विश्वास लोखंडे , भाऊ पडवळ, सुरेश चांदणे आदी उपस्थित होते