शहरं
Join us  
Trending Stories
1
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
2
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
3
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
4
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
5
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
6
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
7
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
8
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
9
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
10
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
11
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
12
दमदार इंजिनसह BMW ने भारतात लॉन्च केली सर्वात स्वस्त बाईक, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
13
इन्स्टाग्राम युजर्सना मोठा धक्का! रंगीत फोटो झाले काळे-पांढरे; मिनिटांत करा दुरुस्त, फॉलो करा या सोप्या स्टेप्स
14
"मी त्याच्याशीच लग्न करणार...", बिग बॉस विजेती तन्वी कोलतेने केला खुलासा; प्रेमाबद्दल म्हणाली...
15
राजकारणात येण्यापूर्वी काय करायचे राघव चड्ढा; आपने ग्लॅमरस मोहरा गमावला... 
16
सावधान! फळ आणि भाज्या खाल्ल्याने वाढतोय कॅन्सरचा धोका? नव्या रिसर्चने सर्वच हादरले
17
राघव चड्ढांना हटवून ज्यांना राज्यसभेत नेता बनविले ते ही चालले...; भाजपमध्ये जाणाऱ्यांमध्ये स्वाती मालिवालांचेही नाव
18
चीनला घेरणाऱ्या मलक्का सामुद्रधुनीवर आता टॅक्सची टांगती तलवार; भारतावर काय होणार परिणाम?
19
आधी अमेरिकेचे १०, आता चीनचे ८ मोठे शास्त्रज्ञ रहस्यमयरीत्या ठार; जगाची झोप उडाली!
20
सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल, ‘कोणतंही न्यायालय अल्पवयीन मुलीवर तिच्या इच्छेविरुद्ध मातृत्व लादू शकत नाही!’
Daily Top 2Weekly Top 5

डॉ. पद्माराणी पाटील यांनी मतदारसंघाचा कायापालट केला : बनगे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2021 04:23 IST

हेरले : रुकडी जिल्हा परिषद मतदारसंघात सभापती डॉ. पद्माराणी पाटील यांनी कोट्यवधी रुपयांचा निधी देऊन मतदारसंघाचा कायापालट केला, असे ...

हेरले : रुकडी जिल्हा परिषद मतदारसंघात सभापती डॉ. पद्माराणी पाटील यांनी कोट्यवधी रुपयांचा निधी देऊन मतदारसंघाचा कायापालट केला, असे प्रतिपादन माजी सभापती अविनाश बनगे यांनी केले.

चोकाक (ता. हातकणंगले) येथे नवीन अंगणवाडी, आरोग्य उपकेंद्र दुरुस्ती, विद्यामंदिर दुरुस्ती, शाहू सभागृह ते महावीर पाटील डांबरीकरण, मातंग समाज ते मकानदार शेत खडीकरण व डांबरीकरण, स्मशानभूमी दुरुस्ती, गावात हायमास्ट दिवे बसविणे, जैन मंदिर संरक्षक भिंत या सर्व विकास कामांच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी अविनाश बनगे यांनी आपल्या आई-वडिलांच्या समरणार्थ हॉल बांधकामासाठी ५१ हजार रुपयांची देणगी जाहीर केली.

यावेळी, सभापती महिला व बालकल्याण समिती सभापती डॉ. पद्माराणी पाटील, सरपंच मनीषा पाटील, उपसरपंच सुवर्णा सुतार, ग्रामपंचायत सदस्य महावीर पाटील, कृष्णात पाटील, सुकुमार पाटील, मनीषा कुंभार, बाळासाहेब देशिंगे, सचिन पाटील, बाबासाहेब व्हनाळे, बापूसाहेब आवटे, नयन जाधव, विनायक कांबळे, सुरज सुतार, सचिन आलमाने, दीपक जाधव यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

फोटो:- चोकाक (ता. हातकणंगले) येथे नूतन अंगणवाडी बांधकामाचा शुभारंभ करताना माजी सभापती अविनाश बनगे. यावेळी जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण समिती सभापती डॉ. पद्माराणी पाटील, सरपंच मनीषा पाटील, उपसरपंच सुवर्णा सुतार व अन्य मान्यवर उपस्थित होते.