शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

कागलमध्ये चार लाख रुपये किमतीच्या साड्या वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2021 04:23 IST

कागल : माजी नगराध्यक्ष प्रकाशराव गाडेकर यांच्या ५६ व्या वाढदिवसानिमित्त वाढदिवस गौरव समिती आणि गाडेकर परिवार यांच्यावतीने ...

कागल : माजी नगराध्यक्ष प्रकाशराव गाडेकर यांच्या ५६ व्या वाढदिवसानिमित्त वाढदिवस गौरव समिती आणि गाडेकर परिवार यांच्यावतीने येथील दावणे गल्ली, छ. शाहूनगर बेघर वसाहत व झोपडपट्टीमधील १५०० गरजू महिलांना ४ लाख रुपयांच्या साडया वाटप करण्याचा उपक्रम राबवण्यात येत असून, त्याचा प्रारंभ आज ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्याहस्ते करण्यात आला.

यावेळी प्रकाश गाडेकर, उपनगराध्यक्ष बाबासाहेब नाईक, प्रवीण काळबर, अजित कांबळे आदी उपस्थित होते.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रकाश गाडेकर यांनी आपला वाढदिवस साजरा केला नाही. पण विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात आले. गतवर्षी गाडेकर परिवार ज्या प्रभागाचे प्रतिनिधित्व करतो, तेथे गतवर्षी जीवनावश्यक वस्तू आणि धान्य वाटप करण्यात आले होते. तर यावर्षी साड्या वाटप करण्यात येत आहेत. माजी नगराध्यक्ष संगीता गाडेकर, माजी उपनगराध्यक्षा नूतन गाडेकर, महेश गाडेकर डाॅ. स्वप्नजा गाडेकर यांच्याहस्ते जीवनावश्यक वस्तूही प्रदान करण्यात आल्या.

. नगरसेवक आनंदराव पसारे, सौरभ पाटील, भिकाजी देवकर, विवेक लोटे, सतीश घाडगे, भगवान कांबळे, प्रवीण सोनुले, संतोष राजपूत, कुशाल कानडे, अनिल वाडकर, सुनील पाटील, दगडू कुडचे, बच्चन कांबळे, उत्तम वाडेकर उपस्थित होते.

फोटो कॅपशन

कागल येथे माजी नगराध्यक्ष प्रकाश गाडेकर यांच्या वाढदिवसानिमित्त गरजू महिलांना साडी वाटप उपक्रमाचा प्रारंभ मंत्री हसन मुश्रीफ यांच्याहस्ते करण्यात आला. यावेळी प्रकाश गाडेकर व मान्यवर उपस्थित होते.