शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
2
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
3
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
4
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
5
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
6
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
7
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
8
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
9
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
10
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
11
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
12
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
13
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
14
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
15
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
16
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
17
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
18
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
19
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
20
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाबाधित रुग्णांच्या ३५० कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2021 04:18 IST

कोल्हापूर : आमदार ऋतुराज पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त उचगाव ग्रामपंचायत सदस्य कीर्ती मसुटे यांच्यावतीने कोरोनाबाधित रुग्णांच्या ३५० ...

कोल्हापूर : आमदार ऋतुराज पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त उचगाव ग्रामपंचायत सदस्य कीर्ती मसुटे यांच्यावतीने कोरोनाबाधित रुग्णांच्या ३५० कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंचे किट वाटप रविवारी करण्यात आले. आमदार पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत उचगाव येथील मंगेश्वर मंदिरासमोर हा कार्यक्रम झाला.

सध्या कोरोना संकट अजूनही आपल्यासमोर आहे. त्यामुळे वाढदिवसाला गरजूंना मदत करा, असे आवाहन मी केले आहे. कार्यकर्त्यांनी, हितचिंतकांनी आपल्या भागातील गरजूंना लागणाऱ्या आवश्यक वस्तू दिल्यास या कठीण काळात नक्कीच त्यांना आधार मिळेल. कोरोना काळात सर्वांनी मिळून काम करूया. पालकमंत्री सतेज पाटील यांच्या सारखाच तुमच्या घरचा आमदार म्हणून मला हक्काने कामे सांगा. मी कुठेही कमी पडणार नाही, असे प्रतिपादन आमदार पाटील यांनी केले. दत्ता यादव, सचिन चौगले, दिनकर पोवार यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी सरपंच मालुताई काळे, उपसरपंच मधुकर चव्हाण, माजी सरपंच गणेश काळे, पैलवान मधुकर चव्हाण, तलाठी महेश सूर्यवंशी, पंचायत समिती सदस्य सुनील पोवार, रवी काळे, राजू काळे, सुरेश चव्हाण, मदन चव्हाण, दीपक रेडेकर यांच्यासह सर्व ग्रामपंचायत सदस्य, कार्यकर्ते उपस्थित होते.

फोटो (३००५२०२१-कोल-उचगाव धान्य वाटप) : आमदार ऋतुराज पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त उचगाव ग्रामपंचायत सदस्य कीर्ती मसुटे यांच्यावतीने कोरोनाबाधित रुग्णांच्या ३५० कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंचे किट वाटप रविवारी करण्यात आले. मंगेश्वर मंदिरासमोरील या कार्यक्रमास आमदार पाटील यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.