शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
6
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
7
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
8
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
9
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
10
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
11
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
12
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
13
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
14
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
15
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
16
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
17
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
18
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
19
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
20
दमदार इंजिनसह BMW ने भारतात लॉन्च केली सर्वात स्वस्त बाईक, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
Daily Top 2Weekly Top 5

आमच्या गल्लीतून जायचे नाही, कोल्हापुरात दोन गटात वाद; शववाहिकेवर केली दगडफेक 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2025 12:14 IST

काही ज्येष्ठ नागरिकांनी मध्यस्थी करून वाद मिटवल्याने तणाव निवळला

कोल्हापूर : यादव नगरातील भारत बेकरीजवळ आमच्या गल्लीतून शववाहिका घेऊन जायचे नाही, असे म्हणत काही जणांनी शववाहिकेवर दगडफेक केली. मृताच्या नातेवाईकांनी शववाहिका रस्त्यातच थांबवून प्रत्युत्तर द्यायला सुरुवात केल्यानंतर तणावाची स्थिती निर्माण झाली होती. मात्र, काही ज्येष्ठ नागरिकांनी मध्यस्थी करून वाद मिटवल्याने तणाव निवळला हा प्रकार मंगळवारी रात्री घडला.घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, यादव नगरातील भारत बेकरी जवळ दोन गल्ल्यांमध्ये शववाहीका घेऊन जाण्याच्या मार्गावरून वाद आहे. यापूर्वीही तीन ते चार वेळा शववाहिका नेण्याच्या मार्गावरून दोन गल्ल्यांमध्ये वाद झाला होता. मंगळवारी सायंकाळी या परिसरातील एका व्यक्तीचे निधन झाले. रात्री साडेसातच्या सुमारास शववाहिका घेऊन जाताना गल्लीतील काही नागरिकांनी विरोध केला. फिरून दुसऱ्या गल्लीतून पुढे जावे असे आवाहन त्यांनी केले. यातच शववाहिकेवर दगडफेक झाल्याने गोंधळाची स्थिती निर्माण झाली. दोन गट आमने-सामने आल्याने काही काळ तणावाची स्थिती निर्माण झाली होती. मात्र, काही ज्येष्ठ नागरिकांनी मध्यस्थी करून वाद मिटवला. या घटनेमुळे परिसरात काही काळ वाहतूक कोंडी झाली होती.

English
हिंदी सारांश
Web Title : Clash Over Hearse Route: Stone Pelting in Kolhapur, Tensions Rise

Web Summary : Kolhapur saw tension as a dispute over a hearse route escalated. Residents pelted stones at the vehicle, leading to a standoff before elders intervened. Traffic was briefly disrupted.