शहरं
Join us  
Trending Stories
1
PM Modi vs Congress: "काँग्रेस म्हणजे भ्रष्टाचाराची जननी, त्यांना विकासाची ABCD माहिती नाही"; पंतप्रधान मोदी विरोधकांवर बरसले!
2
...तर पक्ष तेव्हाच फुटला असता; शरद पवारांच्या दाव्यावर छगन भुजबळांची पहिली प्रतिक्रिया
3
"प्रेक्षकांचा आवडता संघ नेहमी जिंकेलच असं नाही पण लोकशाहीत...", सचिनचं मतदारांना आवाहन
4
Video: धोनी मॅच संपल्यावर RCBच्या खेळाडूंशी जे वागला, त्यावर विश्वासच बसेना! नेटकऱ्यांनीही केली टीका
5
शेतातील ५० लाख झाडांवर कुऱ्हाड! अधिक पिकांसाठी जमीन हवी म्हणून तोडली झाडे - अहवाल 
6
यावेळीही ट्रॉफी जिंकण्याचे RCB चे स्वप्न भंगणार? एक योगायोग अन् चाहत्यांचे टेन्शन वाढले
7
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
8
१% ते १००% पर्यंतचा प्रवास! RCB ची गाडी सुस्साट; ५ खेळाडूंमुळे मिळाले प्ले ऑफचे तिकीट
9
नाशिकमध्ये निवडणुकीत कोणाला पाठिंबा देणार? मनोज जरांगे पाटलांनी स्पष्टच सांगितलं
10
नातू प्रज्वल रेवण्णावरील आरोपांवर माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी मौन सोडले; म्हणाले, दोषी आढळला तर...
11
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
12
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
13
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
14
पुण्यात आलिशान पोर्शे कारने दोघांना चिरडले; तरुण-तरुणी जागीच ठार
15
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
16
भाजप आरएसएसला संपवायला निघालाय, उद्धव ठाकरे यांचा मुंबईत संयुक्त पत्रकार परिषदेत आरोप
17
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू
18
'छगन भुजबळांना मुख्यमंत्रिपद दिले असते तर पक्ष...'; शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
19
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
20
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार

भक्तांनी केला पर्यावरणस्नेही गणेशोत्सवाचा श्रीगणेशा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2020 3:24 AM

शाडूच्या गणेशमूर्ती घरी केल्यापोहोच; गर्दी टाळून उत्सवाचा आनंद, २० वर्षांपासून उपक्रम

- संदीप आडनाईककोल्हापूर : कोरोना विषाणूच्या प्रार्दुभाव असताना गर्दी टाळत आणि शारीरिक अंतर ठेवत कोल्हापुरातील १५०० भक्तांनी आजअखेर शाडूच्या गणेशमूर्ती आपल्या घरी आणून पर्यावरणेस्नेही गणेशोत्सवाचा श्रीगणेशा केला.येथील निसर्गमित्र परिवाराकडून गेली २० वर्षे जलस्रोतांचे प्रदूषण टाळण्यास पर्यावरणस्रेही गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन केले जाते. याला प्रोत्साहन मिळावे यासाठी संस्थेकडून नैसर्गिक रंगात रंगवलेल्या छोट्या आकाराच्या गणेशमूर्ती माफक किमतीत देण्याचा उपक्रम राबविण्यात येतो. यावर्षीही कोविड विषाणूच्या पार्श्वभूमीवर गर्दी टाळत १५०० गणेशाच्या मूर्ती नागरिकांच्या घरी पोहोच करून धोका टाळण्यासाठी प्रयत्न करण्यात आला. शाहूपुरीतील कुंभार गल्लीतील कमलाकर आरेकर आणि प्रकाश आरेकर हे बंधू गेली २० वर्षे शाडूच्या गणेशमूर्ती तयार करून त्या वनस्पतिजन्य रंगात रंगवून देण्याचा उपक्रम राबवितात. मूर्तिकारांनीही भक्तांच्या घरी गणेशमूर्ती पोहोचवल्याने गर्दीत वावरण्याचा धोका कमी करण्याचा प्रयत्न झाला. निसर्गप्रेमी संस्थेने याबाबतीत केलेल्या आवाहनाला उत्तम प्रतिसाद मिळाला. 

टॅग्स :Ganesh Mahotsavगणेशोत्सव