शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध थांबणार? होर्मुझबाबत इराणचा मोठा प्रस्ताव; जागतिक तणाव निवळण्याची शक्यता
2
स्पाइसजेट आणि अकासा एअरची टक्कर! विमानांचे पंख एकमेकांत अडकले; दिल्ली विमानतळावर थरार 
3
"आदित्य ठाकरेंनी तर अभिनेत्रीची हत्या केली", अरविंद सावंत बोलत असतानाच भाजपा खासदाराचे लोकसभेत विधान आणि प्रचंड गोंधळ
4
"अखिलेश माझे मित्र, कधीकधी...!'; लोकसभेत नेमकं काय म्हणाले मोदी? अखिलेश यादव यांनी हातच जोडले!
5
"मी ब्लँक चेक देतो, फोटोही छापायला तयार..."; महिला आरक्षणावर PM मोदींची विरोधकांना कोणती ऑफर?
6
अक्षय तृतीया 2026: सोन्याचा भाव 1.62 लाखांवर जाणार? हवे तर सोने आजच्या दराने लॉक करू शकता...
7
Vastu Tips: घरात पाऊल ठेवताच अस्वस्थ वाटतं? नकारात्मक ऊर्जा ओळखण्याचे संकेत आणि उपाय जाणून घ्या!
8
"हे सर्व पूर्णपणे खोटं, ते फक्त..."; TCS धर्मांतर प्रकरणावर शाहरुखच्या पत्नीची भलतीच थेअरी
9
पाकिस्तानला जे करायचं होते ते केलेच, पाक सैन्याची मोठी घोषणा; भारताचं टेन्शन का वाढणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: "हा देशाच्या भविष्याचा विषय..."; उद्धव ठाकरेंचं मतदार संघ पुनर्रचनेवर भाष्य
11
लग्नानंतरही प्रियकराचा नाद सुटेना; संतापलेल्या वडिलांनी लेकीला संपवलं, 'असा' उघड झाला गुन्हा
12
IPL 2026: 'इडली-डोसा' गाण्यावरून रणांगण! मुद्दाम वाजविले..., CSK कडून RCB विरोधात BCCI कडे अधिकृत तक्रार
13
IPL 2026: एकही टी-२० सामना खेळला नाही, तरीही 'हा' खेळाडू घेऊ शकतो मुंबई इंडियन्समध्ये रोहितची जागा!
14
IPL 2026: 'मुंबई इंडियन्स'च्या ताफ्यात आला नवा खेळाडू; कोण आहे 'मिस्टर हँडसम'?
15
"अशा गोष्टी घडतच असतात..." छळ सहन करणाऱ्या तरुणीला TCSच्या महिला अधिकाऱ्यांनीच झापलं!
16
IPL 2026: आयपीएलमध्ये भारतीय सलामीवीर म्हणून सर्वाधिक षटकार; विराट- केएल राहुलमध्ये टक्कर!
17
अमेरिकेच्या नाकेबंदीला इराणच्या वाकुल्या; इराणी सुपरटँकर सुरक्षा भेदत होर्मुझ मार्गे पोहोचले आखातात
18
Chaitra Amavasya 2026: अमावस्येचा काळ असतो अतिसंवेदनशील; अंघोळीपूर्वी आठवणीने करा 'हा' ज्योतिषीय उपाय
19
"बाळ हवं तर तुझ्या बायकोला माझ्याकडे पाठव..."; धर्मांतरासाठी दबाव आणणारी गँग 'असा' करायचा छळ
20
नांदेड हादरले! डबक्यात बुडून ४ शाळकरी मुलांचा मृत्यू; शाळा सुटल्यानंतर पोहण्याचा मोह जिवावर बेतला
Daily Top 2Weekly Top 5

इच्छुकांची ‘उतरवली’

By admin | Updated: August 14, 2015 00:06 IST

महापालिकेची कारवाई : ५५ डिजिटल फलक हटविले

कोल्हापूर : महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील मतदारांना आवाहन व आकर्षित करणारे, पाठिंबा व्यक्त करणारे ५५ अनधिकृत फलक गुरुवारी महानगरपालिका व पोलिसांनी संयुक्तपणे मोहीम राबवून काढून टाकले. शाहू स्मारक भवनच्या शेजारी एका कथित गुंडाचा फलक लावल्यामुळे पोलीस खात्याने त्याची गंभीर दखल घेऊन तो उतरविला होता. त्यानंतर ही मोहीम संपूर्ण शहरभर राबविण्याचा निर्णय घेऊन तातडीने कारवाईही सुरू केली. आॅक्टोबर महिन्यात महापालिकेची निवडणूक होत आहे. आचारसंहिता लागू होण्यापूर्वी इच्छुकांनी शहरात डिजिटल फलक लावण्याचा सपाटाच लावला आहे. यातील अनेक फलक अनधिकृत आहेत. मतदारांना आवाहन, उमेदवारांना पाठिंबा, अशा आशयाचे हे फलक असून प्रत्येक प्रभागात दोन- तीन इच्छुक उमेदवारांनी फलक लावले आहेत. त्यामुळे शहरात कायदा आणि सुव्यवस्थेचाही प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. पोलीस ठाण्यात गुन्हे नोंद असणाऱ्या कथित गुंड, मवाली, फसवणुकीतील गुन्हेगारांनीदेखील काही प्रभागांतून निवडणूक लढविण्याचा प्रयत्न चालविला आहे. त्यांनीही डिजिटल फलक उभारले आहेत. त्यामुळे संपूर्ण शहराचे विद्रुपीकरण झाले आहे. गुरुवारी दुपारपासून गांधी मैदान, राजारामपुरी व ताराराणी मार्केट अशा तीन विभागीय कार्यालयांद्वारे एकाचवेळी कारवाई सुरू झाली. शिवाजी पेठ, मंगळवार पेठ, राजारामपुरी जनता बझार चौक, सायबर चौक, माउली पुतळा, शास्त्रीनगर, सावित्रीबाई फुले हॉस्पिटल, उदयनगर, राजेंद्रनगर, जवाहरनगर, सुभाषनगर, यादवनगर, वर्षानगर, आदी भागांत ही कारवाई करण्यात आली. सायंकाळपर्यंत राजवाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील १७, राजारामपुरी ठाण्याच्या हद्दीतील २३, शाहूपुरी ठाण्याच्या हद्दीतील १५ अनधिकृत फलक काढण्यात आले होते. ही कारवाई यापुढेही अशीच सुरू राहणार असल्याचे सांगण्यात आले. महानगरपालिका आणि पोलिसांनी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुरू केलेल्या या कारवाईचे नागरिकांतून स्वागत करण्यात येत आहे. (प्रतिनिधी)