शहरं
Join us  
Trending Stories
1
"सपाने सर्व तिकिटे मुस्लिमांना द्यावीत, हरकत नाही...!" 'मुस्लीम आरक्षणा'वर अमित शाह रोखठोक बोलले, संसदेत नेमकं काय घडलं?
2
Latest Marathi News LIVE Updates: मोहम्मद अय्याजला पायदळी तुडवला पाहिजे, त्याचा चौरंगा करावा; बच्चू कडू आक्रमक
3
POK मधील २४ जागांमध्ये पुनर्रचना विधेयकामुळे काही बदल होणार का? केंद्र सरकारची योजना काय?
4
‘तुम्ही काळे झेंडे दाखवा, अथवा पिवळे, सभागृहाला काय…’ लोकसभा अध्यक्षांचा टोला
5
दहशतवादी हाफिज सईदचा राईट हॅण्ड अमीर हमजाला घातल्या गोळ्या, लाहोरमध्ये अज्ञाताकडून हल्ला
6
एका दिवसात ₹२३० चा शेअर झाला ₹१,८४० चा; बंद होण्याच्या मार्गावर असलेल्या कंपनीचं नशीब कसं पालटलं?
7
Khaleel Ahmed: दुष्काळात तेरावा महिना! चेन्नई सुपरकिंग्जचा स्टार गोलंदाज आयपीएल २०२६ मधून बाहेर
8
रशियन-इराणी कच्च्या तेलावरील सूट संपली! होर्मुझमध्ये नाकेबंदी; अमेरिकेच्या पावलानं भारतावर काय परिणाम होणार?
9
दोन शेजारी, एक बॉयफ्रेंड अन् सुडाचा प्रवास! लग्नाच्या ४ दिवस आधी नवरीचा चेहरा विद्रुप, वाचा थरार
10
TCS HR हेडची किती होती सॅलरी, निदा खानच्या बँक खात्यात आणखी कुठून यायचा पैसा?; तपासाला नवं वळण
11
रशियाची भारताला साथ! "काहीही झाले तरी भारताला तेल अन् LPG देतच राहणार"; रशियाची 'तगडी ऑफर'
12
Video: महिलेने बाल्कनीतून हवेत उडवले दीड कोटी रुपये; नोटा जमा करायला लोकांची उडाली झुंबड
13
Nida Khan : HR निदा खानच्या WhatsApp चॅटमधून उलगडणार मोठं रहस्य; कसं व्हायचं कर्मचाऱ्यांचं ब्रेनवॉशिंग?
14
विधान परिषदेच्या ९ जागांसाठी निवडणूक जाहीर; १२ मे रोजी मतदान, महायुती वरचढ ठरणार
15
बागेश्वर धाम धीरेंद्र शास्त्री आता थेट परदेशातून देणगी घेऊ शकणार; सरकारने दिली मोठी परवानगी
16
'TCS' चा मोठा निर्णय! नाशिक कार्यालय केले बंद; कर्मचाऱ्यांना पुढील आदेशापर्यंत 'वर्क फ्रॉम होम' च्या सूचना
17
ओडिशातून चाललं होतं पाकिस्तानी रॅकेट; ७ आरोपींना ३ वर्षांची कोठडी, 'अशी' व्हायची हेरगिरी
18
बुद्धिबळाची 'राणी'! FIDE कँडिडेट्स चेस टूर्नामेंट जिंकणारी वैशाली ठरली पहिली भारतीय महिला
19
परतवाडा व्हिडीओकांड ते बंगालमधील फसवणूक! अयान तनवीर आणि आनंदचे अनेक महिलांशी संबंध; धक्कादायक खुलासा
20
"अखंड भारताची भाषा वापरणारे लोक आज..."; शरद पवार गटाची PM मोदींच्या केंद्र सरकारवर टीका
Daily Top 2Weekly Top 5

देसावळेंची म्हैस, कुंभार यांची गाय ‘वारणा श्री’

By admin | Updated: November 2, 2016 00:45 IST

जातिवंत जनावरांचे प्रदर्शन : तात्यासाहेब कोरे यांच्या जयंतीनिमित्त वारणा दूध संघाच्यावतीने आयोजन

वारणानगर : तात्यासाहेब कोरे यांच्या जयंतीनिमित्त वारणा दूध संघाच्यावतीने आयोजित जातिवंत जनावरांच्या प्रदर्शनात बहादूरवाडीच्या रमेश विष्णू देसावळे यांच्या म्हशीने ‘वारणा श्री म्हैस’ पुरस्कार तर नरसिंहपूरच्या संजय तानाजी कुंभार यांच्या गायीने ‘वारणा श्री गाय’ पुरस्कार मिळविला. वारणा समूहाचे नेते व माजी मंत्री विनय कोरे, डॉ. नितीन मार्कंडेय, शिरवळचे क्रांतिसिंह नाना पाटील पशुवैद्यकीय महाविद्यालयाचे प्रमुख डॉ. अनिल उलेमाले यांच्याहस्ते बक्षीस देऊन सत्कार करण्यात आला. दूध संघाचे कार्यकारी संचालक मोहन येडूरकर यांनी स्वागत केले. उपाध्यक्ष डॉ. भाऊसाहेब गुळवणी, सचिव के. एम. वाले, संचालक एच. आर. जाधव, शिवाजीराव जंगम, राजवर्धन मोहिते, शिवाजीराव कापरे, अभिजित पाटील, एन. आर. पाटील, शिवाजीराव मोरे, आनंदराव घाटगे, अरुण पाटील, दीपक पाटील, बाळासाहेब पाटील, मोहन मगदूम, लालासो पाटील, जालिंदर पाटील, महेंद्र शिंदे, आनंदराव कुरणे, शोभा पाटील, शोभा साखरपे, पी. व्ही. कुलकर्णी, डॉ. एन. एस. वडजे, डॉ. ए. पी. कोटगीर उपस्थित होते. (वार्ताहर)