शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या ९ जागांसाठी निवडणूक जाहीर; १२ मे रोजी मतदान, महायुती वरचढ ठरणार
2
Latest Marathi News LIVE Updates: लोकसभेत सीमांकन विधेयकावर चर्चा सुरू, उद्या दुपारी ४ वाजता मतदान
3
'TCS' चा मोठा निर्णय! नाशिक कार्यालय केले बंद; कर्मचाऱ्यांना पुढील आदेशापर्यंत 'वर्क फ्रॉम होम' च्या सूचना
4
ओडिशातून चाललं होतं पाकिस्तानी रॅकेट; ७ आरोपींना ३ वर्षांची कोठडी, 'अशी' व्हायची हेरगिरी
5
परतवाडा व्हिडीओकांड ते बंगालमधील फसवणूक! अयान तनवीर आणि आनंदचे अनेक महिलांशी संबंध; धक्कादायक खुलासा
6
"अखंड भारताची भाषा वापरणारे लोक आज..."; शरद पवार गटाची PM मोदींच्या केंद्र सरकारवर टीका
7
हाफिज सईदच्या खास माणसावर बेछुट गोळीबार; लष्करचा संस्थापक अमीर हमजा मृत्यूच्या दारात
8
“भारताच्या अर्ध्या लोकसंख्येत मुस्लिम महिलांचा समावेश होत नाही का?”; अखिलेश यादवांचा सवाल
9
टी लव्हर्ससाठी धोक्याची घंटा! चहा पिण्यापूर्वी की नंतर... कधी पाणी पिणं ठरेल आरोग्यासाठी घातक?
10
जगातील फक्त १६ देशांमध्ये महिला राष्ट्राध्यक्षा; जागतिक राजकारणात किती आहे भागीदारी?
11
PPF मध्ये ₹१२,००० ची बचत तुम्हाला बनवू शकते कोट्यधीश, मिळणार हमखास परतावा; आणखी कोणते आहेत फायदे?
12
चैत्र अमावस्या २०२६: चैत्र अमावास्येला दुपारी १२ नंतर 'या' ७ राशींना सतर्कतेचा इशारा; पण का? वाचा!
13
"मी वैतागलो होतो, म्हणून आईला मारून टाकलं" मुलाचं ऐकून पोलिसांच्या पायाखालची जमीनच सरकली!
14
तुमची एक चूक आणि FASTag होईल ब्लॅकलिस्ट; पटापट करा 'हे' काम; NHAI चे बँकांना महत्त्वाचे निर्देश
15
महागाई ३८ महिन्यांच्या उच्चांकावर! पश्चिम आशियातील युद्धाचा थेट परिणाम भारतीय नागरिकांवर
16
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
17
“भारताशी आमचे संबंध ५ हजार वर्ष जुने, युद्धानंतर आणखी मजबूत होणार”; इराणचे नेते थेट बोलले
18
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
19
Ashok Kharat : 'अंक' गणितच भोंदू अशोक खरातच्या अंगलट; शुभांक ९ मानून मोटारींसाठी निवडायचा क्रमांक
20
"त्यांनी भोंदूबाबाचा सगळा प्रकार संवेदनशीलतेने हाताळला..."; प्राजक्ता माळीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं केलं कौतुक
Daily Top 2Weekly Top 5

‘लव्ह जिहाद’ विरोधात निदर्शन

By admin | Updated: September 15, 2014 00:09 IST

संबंधितांवर कठोर गुन्हे नोंद करावी, अशी मागणी यावेळी आंदोलनकर्त्यांनी केली.

कोल्हापूर : ‘लव्ह जिहाद’च्या नावाखाली हिंदू तसेच अन्य गैर इस्लामिक मुलींना प्रेमात फसवून त्यांना इस्लाम धर्म स्वीकारायला लावला जात आहे. हे रोखण्यासाठी देशात कठोर कायदा करण्यात यावा, अशी मागणी करत राष्ट्रीय हिंदू आंदोलनतर्फे आज, रविवारी शिवाजी चौक येथे ‘लव्ह जिहाद’विरोधात तीव्र निदर्शने केली. याप्रसंगी बजरंग दलाचे बंडा साळोखे म्हणाले, राष्ट्रीय नेमबाज तारा सहदेव या हिंदू तरुणीशी रकिबुल याने हिंदू असल्याचे भासवून फसवून तिच्याशी विवाह केला. तिला जबरदस्तीने इस्लाममध्ये धर्मांतर करण्याचा प्रकार पुढे आला आहे, असे षङ्यंत्र साऱ्या देशभर सुरू आहे. त्यांची पाळेमुळे खणून काढण्यासाठी शासनाने कठोर कायदा करण्यात यावा. यासह महिलांवरील असे अत्याचार रोखण्यासाठी देशात विशेष कठोर कायदा लागू करावा. या कायद्यामध्ये अत्याचाराला बळी पडलेल्या हिंदू, शिख, बौद्ध आदी मुस्लिमेतर धर्मातील मुलींच्या तक्रारीनुसार संबंधितांवर कठोर गुन्हे नोंद करावी, अशी मागणी यावेळी आंदोलनकर्त्यांनी केली. यावेळी किशोर घाटगे, संभाजी भोकरे, किरण कुलकर्णी, मानसिंग शिंदे, शशी बिडकर, शिवानंद स्वामी, प्रसाद कुलकर्णी, अनिल कुलकर्णी, आदी उपस्थित होते.