शहरं
Join us  
Trending Stories
1
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
2
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
3
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
4
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
5
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
6
साताऱ्यात वातावरण तापणार; शनिवार-रविवारची सुटी हेरून गुन्हा दाखल केल्याची एपीएमसीत चर्चा
7
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
8
७० वर्षांत काहीच झाले नाही, मग १० वर्षे तुम्ही काय केले; प्रियंका गांधींचा PM मोदींना सवाल
9
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
10
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
11
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
12
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
13
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
14
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
15
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
16
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
17
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
18
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका
19
"हमासच्या दहशतवाद्याने अंगठी देऊन मला प्रपोज केलं अन् म्हणाला..."; तरूणीने सांगितला भयानक किस्सा
20
शिरूरमध्ये अटीतटीची लढाई, वळसे पाटील लवकरच मैदानात; आढळरावांबद्दल म्हणाले...

व्हॅक्सिनसाठीचे बूथ वाढविण्याचा निर्णय, दिवसभरामध्ये १०५ जणांना लस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2020 1:14 PM

Coronavirus Unlock Cpr Hospital Kolhapur- भारत बायोटेकसच्या व्हॅक्सिनसाठी सीपीआर इमारतीत बूथ वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. क्रोम हेल्थ अँड टुरिझम प्रा. लि.चे डॉ. धनंजय लाड यांनी ही माहिती दिली. दरम्यान, दिवसभरात १५० जणांची नोंदणी करण्यात आली असून, १०५ जणांना लस टोचण्यात आली आहे.

ठळक मुद्देव्हॅक्सिनसाठीचे बूथ वाढविण्याचा निर्णयदिवसभरामध्ये १०५ जणांना लस

कोल्हापूर : भारत बायोटेकसच्या व्हॅक्सिनसाठी सीपीआर इमारतीत बूथ वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. क्रोम हेल्थ अँड टुरिझम प्रा. लि.चे डॉ. धनंजय लाड यांनी ही माहिती दिली. दरम्यान, दिवसभरात १५० जणांची नोंदणी करण्यात आली असून, १०५ जणांना लस टोचण्यात आली आहे.गेले तीन दिवस कोव्हॅक्सिनची लस देण्याची प्रक्रिया सीपीआरमध्ये सुरू आहे. ३१ डिसेंबरपर्यंत १००० स्वयंसेवकांना लस देण्याचे उद्दिष्ट असून, पहिल्या दोन दिवशी अपेक्षित लसटोचणी झालेली नाही. त्यामुळे आता बूथ वाढवून संख्या वाढविण्यात येणार आहे.

लस टोचून घेण्यासाठी येणाऱ्यांसोबत एखादी व्यक्ती येत असल्यामुळे या परिसरात आता गर्दी होत आहे. त्यामुळे सामाजिक अंतर राखले जात नसल्याने आता सीपीआर इमारतीच्या बाहेर बूथ उभारण्यात आला आहे. या ठिकाणी येणाऱ्यांना सविस्तर माहिती या बूथवर देण्यात येणार आहे. यानंतरच आता लसीकरणासाठी पाठविले जाणार आहे. 

टॅग्स :Coronavirus Unlockलॉकडाऊन अनलॉकCPR Hospitalछत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयkolhapurकोल्हापूर