निधन वार्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2020 04:40 IST2020-12-12T04:40:09+5:302020-12-12T04:40:09+5:30

काेल्हापूर : बाबूजमाल रोड, विनायक टेरेस येथील सुभाष दत्तात्रय कुमटोळीकर (वय ७५) यांचे गुरुवारी निधन झाले. रक्षाविसर्जन आज, शनिवारी ...

Death talk | निधन वार्ता

निधन वार्ता

काेल्हापूर : बाबूजमाल रोड, विनायक टेरेस येथील सुभाष दत्तात्रय कुमटोळीकर (वय ७५) यांचे गुरुवारी निधन झाले. रक्षाविसर्जन आज, शनिवारी आहे.

(फोटो : १११२२०२०-कोल-सुभाष कुमटोळीकर निधन)

बाळासाहेब पाटील

कोल्हापूर: शनिवार पेठ येथील बाळासाहेब शिवगोंडा पाटील (वय ८७) यांचे गुरुवारी निधन झाले. गॅस मेकॅनिक म्हणून ते परिचित होते. त्यांच्या पश्चात मुलगा, मुलगी, जावई, सून, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन आज, शनिवारी आहे.

(फोटो: १११२२०२०-कोल-बाळासाहेब पाटील निधन)

महिपती मांडवकर

कोल्हापूर : टेंबलाई मंदिर, शाहू कॉलनी येथील महिपती गोपाळ मांडवकर (वय ७०) यांचे गुरुवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुलगे, मुलगी असा परिवार आहे. ते शाहू मार्केट यार्डात हमाल संघटनेत मुकादम होते. रक्षाविसर्जन आज, शनिवारी आहे.

(फोटो : १११२२०२०-कोल-महिपती मांडवकर निधन)

सुवर्णा माळवे

कोल्हापूर: क्रांतिसिंह नाना पाटीलनगर येथील सुवर्णा शांताराम माळवे (वय ६२) यांचे गुरुवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, मुलगे, मुली, जावई, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन उद्या, रविवारी आहे. (फोटो : १११२२०२०-कोल-सुवर्णा माळवे निधन)

शुभदा शिरगोपीकर

कोल्हापूर : विश्वनाथ हौसिंग सोसायटी, टाकाळा येथील शुभदा सूर्यकांत शिरगोपीकर (वय ६७) यांचे बुधवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात बहिणी, दीर, भाचे, पुतणे असा परिवार आहे. (फोटो : १११२२०२०-कोल-शुभदा शिरगोपीकर निधन)

Web Title: Death talk