निधन वार्ता कोल्हापूर भाग दोन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2021 04:46 IST2021-02-21T04:46:30+5:302021-02-21T04:46:30+5:30

कोल्हापूर : मंगळवार पेठ, राम गल्लीतील शामराव जगन्नाथ हावळ (वय ८३) यांचे निधन झाले. पद्मावती मंदिर, मारुती मंदिरात ...

Death story Kolhapur part two | निधन वार्ता कोल्हापूर भाग दोन

निधन वार्ता कोल्हापूर भाग दोन

कोल्हापूर : मंगळवार पेठ, राम गल्लीतील शामराव जगन्नाथ हावळ (वय ८३) यांचे निधन झाले. पद्मावती मंदिर, मारुती मंदिरात ते पुजारी होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, दोन मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन आज, रविवारी आहे.

फोटो : २००२२०२१ कोल शामराव हावळ (निधन)

टीप : जाहिरात बातमी

पार्वती चौगले

कोल्हापूर : पापाची तिकटी, लक्ष्मी गल्लीतील पार्वती शांताराम चौगले यांचे निधन झाले. अशोक चौगले यांच्या त्या मातोश्री होत. त्यांच्या पश्चात तीन मुली, एक मुलगा, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन आज, रविवारी आहे.

फोटो : २००२२०२१ काेल पार्वती चौगले (निधन)

शालन पाटील

कोल्हापूर : टिंबर मार्केट, राजाराम चौकातील शालन बाबूराव पाटील (वय ५८) यांचे शुक्रवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुले, सुना, मुलगी असा परिवार आहे. रक्षाविसर्जन आज, रविवारी आहे.

फोटो : २००२२०२१ कोल शालन पाटील (निधन)

Web Title: Death story Kolhapur part two