शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

हेरवाड-पाचवा मैल रस्त्यावर गव्याचे दर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:54 IST

हेरवाड (ता. शिरोळ) येथील हेरवाड-पाचवा मैल रस्त्यावरील राजू आलासे यांच्या शेतात बुधवारी सायंकाळी सातच्यासुमारास काही ...

हेरवाड (ता. शिरोळ) येथील हेरवाड-पाचवा मैल रस्त्यावरील राजू आलासे यांच्या शेतात बुधवारी सायंकाळी सातच्यासुमारास काही शेतकऱ्यांना गव्याचे दर्शन झाले. त्यामुळे शेतकरी वर्गात भीतीचे वातावरण पसरले आहे. या जंगली प्राण्याला वनविभागाने जेरबंद करण्याची मागणी होत आहे.

बुधवारी सायंकाळी आलासे यांच्या शेतात कुत्री भुंकण्याचा आवाज आला. त्यामुळे काही शेतकऱ्यांनी पाहिले असता गवा दिसून आला. अचानक गवा दिसल्याने शेतकरी वर्गातून भीती व्यक्त होत आहे.

शिरोळ पंचायत समिती सदस्या मिनाज जमादार यांनी वन विभाग व तहसील कार्यालयाला याबाबतची माहिती कळविली असून, या परिसरातील शेतकऱ्यांनी सावधानता बाळगावी, असे आवाहन केले आहे.

फोटो ओळ - ०१गवा

हेरवाड (ता. शिरोळ) येथील राजू आलासे यांच्या शेतात गवा आला असून, कुत्री त्याचा पाठलाग करत आहेत.