शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
2
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
3
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
4
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
5
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
6
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
7
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
8
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
9
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
10
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
11
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
12
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
13
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
14
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
15
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
16
Travel : कमी बजेटमध्ये परदेशाचा फील! भारताचं पहिलं हिल स्टेशन कसं वसलं? एका झोपडीपासून सुरू झालेला रंजक प्रवास
17
Akshaya Tritiya 2026: चैत्रगौरीच्या हळदीकुंकू समारंभाला असते विशेष महत्त्व; तुमचे राहून गेले असेल तर 'हा' आहे पर्याय!
18
पती, पत्नी और वो! सब-इन्स्पेक्टरच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या पोलिसाने पत्नीचा काढला काटा
19
Khaleel Ahmed Replacement : नाशिकच्या पठ्ठ्यासह CSK कडे ३ पर्याय; ऋतुराज कोणाला देणार संधी?
20
गांजाच्या वादाचा रक्तरंजित शेवट, भर रस्त्यावर तरुणाची हत्या; १० ते १२ जणांनी केले चाकूने वार
Daily Top 2Weekly Top 5

क्राईम बातम्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2021 04:19 IST

कोल्हापूर : फुलेवाडी रिंग रोड येथील युवकाने राहत्या घरी गळफास घेऊन मंगळवारी (दि. १२) आत्महत्या केली. बबन आनंद पाटील ...

कोल्हापूर : फुलेवाडी रिंग रोड येथील युवकाने राहत्या घरी गळफास घेऊन मंगळवारी (दि. १२) आत्महत्या केली. बबन आनंद पाटील (वय ३४, रा. डायना कॅसल अपार्टमेंट, फुलेवाडी रिंग रोड) असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे. त्याने चादरीने लोखंडी अँगलला गळफास घेऊन आत्महत्या केली. रात्री साडेदहाच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला. त्याची नोंद जुना राजवाडा पोलीस ठाण्यात झाली आहे. बबन याचे महाद्वार रोड येथे कपड्यांचे दुकान होते. मात्र, व्यवसायातील नुकसानीमुळे त्याने ते बंद केले होते. त्याच्या पश्चात दोन भाऊ, भावजय असा परिवार आहे.

फोटो (१२०१२०२१-कोल-बबन पाटील (आत्महत्या)

.......... ........................

टिंबर मार्केट येथे एकाची आत्महत्या

कोल्हापूर : टिंबर मार्केट परिसरातील जयकुमार रंगराव सावंत (वय ५४, रा. टिंबर मार्केट) यांनी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. मंगळवारी (दि. १२) रात्री साडेआठच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला. त्याची नोंद जुना राजवाडा पोलीस ठाण्यात झाली आहे. घरामध्ये कोणी नसताना सावंत यांनी तुळईला गळफास घेतला. आजारपणाला कंटाळून त्‍यांनी हे कृत्‍य केल्‍याचे पोलिसांनी सांगितले. त्‍यांच्‍या पश्चात पत्‍नी, तीन मुली, मुलगा असा परिवार आहे.