शहरं
Join us  
Trending Stories
1
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
2
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
3
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
4
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
5
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
6
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
7
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
8
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
9
बंगालचा निकाल काय लागणार? एक्झिट पोलवर दादाची 'गुगली'! हसत हसत म्हणाला, 'याची भविष्यवाणी तर..." 
10
टेबलाखालून स्पर्श अन् प्रमोशनसाठी शरीरसंबंधांची सक्ती; महिला बॉसवर आरोप करणारे चिरायु राणा कोण?
11
परतूरचा 'विकासपुरूष' हरपला! माजी आमदार सुरेशकुमार जेथलिया यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
12
Top Marathi News LIVE Updates: महाराष्ट्र दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे मुख्यमंत्री फडणवीसांना खास पत्र
13
एकच प्याला मृत्यूचा! वाढदिवसाच्या पार्टीच्या बहाण्याने जावयाला सासरी बोलावले, अन्..., असं फुटलं पत्नी अन् सासऱ्याचं बिंग    
14
Adani Group मध्ये मोठा फेरबदल! काय-काय बदलणार; गौतम अदानींचा प्लॅन काय?
15
प्रेयसीने नाकारलं, टी-शर्टवर तिचा फोटो अन् टॅटू काढलेला तरुण थेट विजेच्या खांबावर चढला अन्...
16
Photos: पहिल्यांदाच बिकिनीत दिसली अपूर्वा नेमळेकर, स्विमिंगपूलमधील हॉट फोटो व्हायरल
17
टोल न घेता वाहनं सोडा.. एकनाथ शिंदेंचा आदेश; मुंबई-पुणे एक्सप्रेस वे ट्रॅफिक जामची घेतली दखल
18
खासदार नरेश म्हस्के यांच्या मुलाच्या विवाहसोहळ्यात संजय राऊतांची हजेरी; शिवसैनिक अवाक
19
"एका सहीनं तेलसाठा सुरक्षित करण्यासाठी पाकिस्तान हा काही भारत नाही," कियोसाकी यांनी Pak ला दाखवला आरसा
20
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर प्रचंड वाहतूककोंडी, वाहनांच्या लांब रांगा, सुप्रिया सुळेही अडकल्या..
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus in Maharashtra कोल्हापूरात चिंतेत भर -- कोरोनाग्रस्तांची संख्या ३१३ वर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2020 18:52 IST

दिवसभरात आलेल्या पॉझीटव्ह अहवालापैकी शाहूवाडी तालुक्यातील ६ तर गगणबावडा व भुदरगडमधील प्रत्येकी एकाचा समावेश आहे.

ठळक मुद्देएकूण २७ चाचण्या पॉझीटिव्ह आल्याने आरोग्य यंत्रणेची धावपळ झाली. शाहूवाडी तालुक्यातील ६ तर गगणबावडा व भुदरगडमधील प्रत्येकी एकाचा समावेश आहे.

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांच्या संख्येत दिवसे- दिवस भर पडत आहे, दिवसभरात सायंकाळपर्यत सुमारे २७ नव्या बाधीत रुग्णांची भर पडल्याने चिंतेत  भर पडली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील बाधीत कोरोनाग्रस्तांची संख्या ३१३ वर पोहचली आहे.कोल्हापूर जिल्ह्यात पर जिल्ह्यातून आलेल्यां नागरीकांच्या मुळे कोरोनाबाधिताच्या संख्येत दिवसे-दिवस भर पडत आहे. शनिवारपर्यत ही संख्या २८६ पर्यत पोहचली होती. रविवारी दुपारी ६५१ चाचणी अहवालापैकी ६४३ अहवाल निगेटिव्ह आले, त्यामध्ये ८ चाचणी पॉझीटिव्ह आले आहे. तर दुपारनंतर आणखी १९ अहवाल पॉझीटिव्ह आले, त्यामुळे दिवसभरात सायंकाळपर्यत एकूण २७ चाचण्या पॉझीटिव्ह आल्याने आरोग्य यंत्रणेची धावपळ झाली. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधीत रुग्णांची एकूण संख्या ३१३ वर पोहचली आहे. दिवसभरात आलेल्या पॉझीटव्ह अहवालापैकी शाहूवाडी तालुक्यातील ६ तर गगणबावडा व भुदरगडमधील प्रत्येकी एकाचा समावेश आहे.

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस