शहरं
Join us  
Trending Stories
1
पंधराशेच्या बदल्यात लेकींवर अत्याचार करण्याचा अधिकार कुणाला दिलाय का? राऊतांचा सरकारला सवाल
2
चेन्नई विमानतळावर थरार! धावत्या विमानातून प्रवाशाची उडी; प्रशासनाची उडाली झोप
3
२ किलो सोनं, १५ हिंस्त्र कुत्रे, १५ गोल्ड लोन खाती; अंथरुणात लपलेल्या मोलकरणीचा पर्दाफाश
4
"पप्पा, जगणं अवघड झालंय...", वडिलांना फोन; न्यायाधीशाने संपवलं आयुष्य, पत्नीवर गंभीर आरोप
5
"देवाभाऊंच्या राज्यात ना लाडकी बहीण सुरक्षित, ना ३-४ वर्षांची बालिका"; काँग्रेसची बोचरी टीका
6
Delhi Vivek Vihar Fire : Video - भीषण अग्नितांडव! "...तर लोकांचा जीव वाचला असता"; प्रत्यक्षदर्शीने सांगितला थरार
7
Mamata Banerjee : राजकारण तापलं! "भाजपा ५००-७०० मतांनी पुढे असेल तर..."; ममता बॅनर्जींचा कार्यकर्त्यांना आदेश
8
"या नराधमाचा हा तिसरा गुन्हा, आधी दोनदा जामीन कसा मिळाला?"; सुप्रिया सुळेंचा यंत्रणेला सवाल
9
दहीवडा खाल्ल्यानंतर उलट्या आणि ताप; २७ मुलांसह ५८ जणांची प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल
10
समोरासमोर आले नागा चैतन्य अन् समंथा? रिसेप्शन पार्टीला आपापल्या पार्टनरसोबत लावली हजेरी
11
Delhi Fire: दिल्लीत अग्नितांडव! एसीचा स्फोट होऊन भीषण आग, ९ जणांचा होरपळून मृत्यू
12
हे काय नवीन? मोस्ट एलिजिबल बॅचलर आदित्य रॉय कपूरला डेट करतीये तारा सुतारिया, चर्चांना उधाण
13
आजचे राशीभविष्य, ०३ मे २०२६: कुंभ, मकर राशीला भाग्याची साथ; जाणून घ्या तुमचा आजचा दिवस
14
इराणला 'टोल' दिला तर खैर नाही! अमेरिकेचा जगाला सज्जड दम, सर्व जहाज कंपन्यांवर बंदीची टांगती तलवार
15
Nasrapur Case: "अशा विकृत प्रवृत्तीच्या गुन्हेगारांवर..." नसरापूर घटनेवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची संतप्त प्रतिक्रिया
16
"दुनिया हिला देंगे हम!" संघर्षातही मुंबई इंडियन्सने रचला नवा इतिहास; टी-२० विश्वात असा अद्वितीय पराक्रम करणारा पहिला संघ
17
"त्या नराधमाचा एन्काऊन्टर झाला तरच मानू की हे सरकार...", नरसापूर घटनेनंतर प्रवीण तरडे संतापले, सरकाला दिला अल्टिमेटम
18
'बीएच' सिरीज नंबर घेतला, पण कर भरायला विसरले !मुंबईत वाहनधारकांना बसला लाखो रुपयांचा दंड
19
Raja Shivaji Box Office: 'राजा शिवाजी'चं बॉक्स ऑफिसवर वादळ! दुसऱ्या दिवशीही बक्कळ कमाई
20
भोंदू खरात बिल्डरच्या खर्चाने फिरून आला तब्बल २१ देश;नवव्या गुन्ह्यात आणखी ४ दिवसांची पोलिस कोठडी
Daily Top 2Weekly Top 5

corona virus : फक्त १० जण कोरोना पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2020 21:08 IST

Coronavirus, hospital, kolhapurnews गेल्या सहा महिन्यांतील सर्वांत कमी असा कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा शुक्रवारी आला आहे. जिल्ह्यात गेल्या २४ तासांत केवळ १० जण पॉझिटिव्ह आले असून, कोणाचाही मृत्यू झालेला नाही. असे असले तरी रुग्णसंख्या कमी होत आहे म्हणून लोकांनी दक्षता बाळगण्याची गरज आहे. बेफिकिरी वाढली तरी संसर्ग केव्हाही वाढू शकतो.

ठळक मुद्देफक्त १० जण कोरोना पॉझिटिव्हसहा महिन्यांतील दिलासादायक आकडा, मृत्यूही नाही

कोल्हापूर : गेल्या सहा महिन्यांतील सर्वांत कमी असा कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा शुक्रवारी आला आहे. जिल्ह्यात गेल्या २४ तासांत केवळ १० जण पॉझिटिव्ह आले असून, कोणाचाही मृत्यू झालेला नाही. असे असले तरी रुग्णसंख्या कमी होत आहे म्हणून लोकांनी दक्षता बाळगण्याची गरज आहे. बेफिकिरी वाढली तरी संसर्ग केव्हाही वाढू शकतो.कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या दीड महिन्याभरापूर्वीची परिस्थिती गंभीर होती. एका-एका दिवसाला १४०० रुग्ण पॉझिटिव्ह येत होते. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाची स्थिती गंभीर बनली होती. मात्र गेल्या महिन्याभरापासून जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण कमी आढळत आहेत. शुक्रवारी तर केवळ १० रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत.दिवाळीदरम्यान जिल्हाभर नागरिकांनी गर्दी केली असताना त्यानंतरच्या १४ दिवसांनंतर पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या कमी येणे आवश्यक आहे; तरच कोरोनाचा संसर्ग कमी झाला असे मानता येईल. कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता व्यक्त होत असताना, कोल्हापूरची ही आकडेवारी दिलासादायक आहे; परंतु तरीही बेफिकीर राहून चालणार नाही. दक्षता घेण्याची गरज आहे.दिवसभरामध्ये १३०१ नागरिकांची तपासणी करण्यात आली असून १५३७ जणांचे स्राव घेण्यात आले आहेत; तर १३९ जणांची ॲन्टिजेन टेस्ट करण्यात आली आहे. सध्या ४५० कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत.दिलासादायक आकडेवारीदिनांक  पॉझिटिव्ह रुग्ण      मृत्यू

  • २० नोव्हेंबर             ४६             १
  • २१                          ३५              ०
  • २२                           २१            ०
  • २३                           १६            ०
  • २४                           १८            २
  • २५                           १६            ३
  • २६                           २६            ०
  • २७ नोव्हेंबर             १०             ०
टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याkolhapurकोल्हापूर