शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदी यांचे वाराणसीच्या लोकांसाठी मतदानाच्या आधी खास पत्र, दिला महत्त्वाचा संदेश
2
थोडी जरी नैतिकता असेल तर राजीनामा द्या; रोहित पवारांचा फडणवीस, अजितदादांवर हल्लाबोल
3
केदारनाथ मध्ये मोठा हेलिकॉप्टर अपघात टळला, चालकाच्या प्रसंगावधानामुळे वाचले प्रवाशांचे प्राण 
4
भरधाव कारने दिली धडक; 20 फूट हवेत फेकला गेला तरुण; थरकाप उडवणारं CCTV फुटेज
5
शिवसेना-भाजपात वादाची ठिणगी; "आनंदराव अडसूळांनी नको त्या विषयात हात घालू नये, अन्यथा..."
6
राज्यात दुष्काळामुळे स्थिती गंभीर: शरद पवारांनी राज्य सरकारकडे केल्या ७ महत्त्वाच्या मागण्या!
7
पुणे पोर्शे कार अपघात: फडणवीसांनी विरोधकांना सुनावले, “प्रत्येक गोष्टीत राजकारण योग्य नाही”
8
अजय देवगणच्या या सिनेमातून सोनाक्षी सिन्हाचा पत्ता कट! मराठमोळ्या अभिनेत्रीची एन्ट्री
9
पुण्यानंतर मुंबईतही तेच! अल्पवयीन मुलानं बेदरकारपणे बाइक चालवत घेतला एकाचा जीव
10
एकाच कुटुंबातील ६ जणांनी एकाच वेळी कापली हाताची नस, एक जण मृत्युमुखी, ५ गंभीर, समोर आलं धक्कादायक कारण 
11
"आचार संहितेचे बहाणे करू नका, तातडीने उपाययोजना करा", नाना पटोलेंची सरकारकडे मागणी
12
निवडणूक संपताच शिंदे गटात वादाचे फटाके; "गजानन किर्तीकरांवर कारवाई झाली तर..."
13
हातातील बांगड्यांनी उलगडलं गर्भवती युवतीच्या हत्येचं रहस्य; पतीनं रचला होता बनाव
14
चालताना नेमकं काय लक्षात ठेवायचं... वेळ, पावलं की अंतर?; वजन लवकर होईल कमी
15
लैला खान हत्या प्रकरणात सावत्र वडिलांना फाशीची शिक्षा, १३ वर्षांनी अभिनेत्रीला मिळाला न्याय
16
Suresh Raina ने पाकिस्तानी पत्रकाराला झापले, शाहिद आफ्रिदीवरून करत होता ट्रोल 
17
१ वर ३ फ्री शेअर देतेय ही एनर्जी कंपनी, रेकॉर्ड डेट दरम्यान शेअरवर गुंतवणूकदारांच्या उड्या
18
"ब्राह्मण-बनिया समाजातही गरीब लोक, त्यांना आरक्षण मिळू नये का?" मोदींचा काँग्रेसवर घणाघात
19
“याचिकेची वेळ चुकली, आता निवडणुका झाल्यावर सुनावणी”; सुप्रीम कोर्टाचा दिलासा देण्यास नकार
20
Inflation Calculator: २० आणि २५ वर्षांनंतर किती असेल १ कोटी रुपयांचं मूल्य? गणित समूजन करा गुंतवणुकीचं प्लॅनिंग

corona virus : मास्क न वापरल्यास मोठ्या दंडाला जावे लागणार सामोरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 07, 2020 3:33 PM

कोल्हापूर जिल्ह्यात कोरोना संसर्गाचा उद्रेक होत असताना आता कोरोना संसर्गाला रोखण्यासाठीचे नियम न पाळणार्या प्रत्येकाला मोठ्या दंडाला सामोरे जावे लागणार आहे.

ठळक मुद्देमास्क न वापरल्यास मोठ्या दंडाला जावे लागणार सामोरे नियमांचा भंग करणाऱ्यालाही दंड

कोल्हापूर : जिल्ह्यात कोरोना संसर्गाचा उद्रेक होत असताना आता कोरोना संसर्गाला रोखण्यासाठीचे नियम न पाळणाऱ्या प्रत्येकाला मोठ्या  दंडाला सामोरे जावे लागत आहे. जिल्ह्यात कोरोनाची संख्या झपाट्याने वाढत असतानाच त्यावर उपययोजना म्हणून कडक कारवाईसाठी दंडात्मक पाऊल उचलले आहे. त्यासाठी रस्त्यावरुन फिरताना तोंडाला मास्क न वापरणे, कंटेन्टमेंट झोनमधील नियम मोडणारे, सोशल डिस्टन्स न पाळणारे यांच्यावर जागेवरच  दंडाची कारवाई करण्यात येणार आहे.

पोलीस, होमगार्ड व लोकप्रतिनिधींची पथके यासाठी  निर्माण करण्यात येत आहेत. प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या प्रत्येकाचे फोटो काढून घ्यावेत, तसेच त्यांना जागेवरच दंडाची आकारणी करावी अशा सक्त सुचना दिलेल्या आहेत. या शहरात अंमलबजावणीकोल्हापूर, इचलकरंजी, जयसिंगपूर, गडहिंग्लज, कागल, वडगाव या शहरासाठी ही दंडात्मक कारवाईची नियमावली केली आहे. त्यामुळे याच परिसरात या कारवाई कडक करण्यात येणार आहेत.पथकांची रचनानियम मोडणाऱ्यांची तपासणी करण्यासाठी प्रत्येक पोलीस ठाण्याच्या हद्दीनुसार अगर गावांनुसार ही विविध पथके तयार करण्यात येत आहेत. प्रत्येक तपासणी पथकामध्ये एक वाहतुक शाखेचा पोलीस, संबधीत पोलीस ठाण्यातील एक पोलीस, दोन होमगार्ड व त्या गावातील अगर भागातील सदस्य यांचा समावेश असेल.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याkolhapurकोल्हापूरPoliceपोलिस