शहरं
Join us  
Trending Stories
1
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
2
संजूचं नाबाद शतक; गोलंदाजीत अकिल होसीन इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
3
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
4
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
5
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
6
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
7
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
8
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
9
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
10
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
11
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
12
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
13
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
14
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
15
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
16
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
17
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
18
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
19
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
20
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
Daily Top 2Weekly Top 5

corona virus : कोल्हापूर शहरात कोरोनासोबत सारीचा धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2020 13:13 IST

कोरोना विषाणूमुळे शहरातील लोक धास्तावलेले असतानाच सिव्हिअरली ॲक्युट रेस्पिरेटरी इलनेस (सारी) या आजारानेही शहरात शिरकाव केल्याचे समोर आले आहे. सर्दी, ताप, खोकला ही या आजाराची लक्षणे आहेत.

ठळक मुद्देकोल्हापूर शहरात कोरोनासोबत सारीचा धोकाचिकनगुनिया, डेंग्यू, व्हायरल ताप याही आजाराची लक्षणे

कोल्हापूर : कोरोना विषाणूमुळे शहरातील लोक धास्तावलेले असतानाच सिव्हिअरली ॲक्युट रेस्पिरेटरी इलनेस (सारी) या आजारानेही शहरात शिरकाव केल्याचे समोर आले आहे. सर्दी, ताप, खोकला ही या आजाराची लक्षणे आहेत.शहरात कोरोनाचा कहर सुरू आहे. १२ हजारांहून अधिक रुग्ण झाले आहेत. यासोबतच इतरही साथीचे आजार पसरत आहेत. चिकनगुनिया, डेंग्यू, व्हायरल ताप यासोबत सारी आजाराची लक्षणे असणारे रुग्ण दिसून येत आहेत.महापालिकेच्या वतीने माझे कुटुंब - माझी जबाबदारी या मोहिमेअंतर्गत शहरात घर ते घर नागरिकांच्या आरोग्याची तपासणी केली जात आहे. यामध्ये कोरोनासदृश लक्षण असणाऱ्यांसोबत इतरही साथीचे आजार असणारे रुग्ण आढळून येत आहेत.

शहरात सारी आजाराची लक्षणे असणारे ३९ रुग्ण सर्वेक्षण मोहिमेत आढळून आले आहेत. सारी आजाराची प्राथमिक लक्षणे कोरोनातही दिसतात; त्यामुळे नागरिकांनी अधिक काळजी घ्यावी लागणार आहे.सारीची लक्षणे

  • श्वास घ्यायला त्रास
  •  खूप ताप, सर्दी, खोकला
  •  फुप्फुसात सूज येणे
  •  वयोवृद्ध व्यक्ती, बालके व रोगप्रतिकारक शक्ती कमी असलेल्यांत फैलाव लवकर

माझे कुटुंब - माझी जबाबदारी मोहिमेअंतर्गत सर्वेक्षण मोहीम सुरू आहे. यामध्ये सारीसदृश्य लक्षणे असणारे रुग्ण आढळून आले आहेत. हा आजार तितकासा गंभीर नाही. मात्र कोरोनाप्रमाणेच लक्षणे आहेत. त्यामुळे नागरिकांनी सर्वेक्षणासाठी येणाऱ्या पथकाला सहकार्य करावे. सर्दी, खोकला, ताप अशी लक्षणे असल्यास वेळीच आरोग्य केंद्रांमध्ये स्राव तपासून घ्यावा.- डॉ. अशोक पोळ, आरोग्याधिकारी, महापालिका

टॅग्स :hospitalहॉस्पिटलkolhapurकोल्हापूर