शहरं
Join us  
Trending Stories
1
'काँग्रेसचा अजेंडा; पण तुम्ही ना कलम 370, ना CAA...', पीएम मोदींचे काँग्रेसला ओपन चॅलेंज
2
"...तर काँग्रेसनं सांगावं, 'याचा' अर्थ काय?" मनमोहन सिंगांच्या वक्तव्यावरून अमित शाह यांचा हल्लाबोल
3
“PM मोदी नेहमी फोन करून प्रकृतीबाबत उद्धव ठाकरेंची विचारपूस करायचे”: देवेंद्र फडणवीस
4
India's T20 World Cup Squad Press Conference - ...अभी मैं बोलकर क्या करूंगा! रोहितने घेतली फिरकी, विराटच्या स्ट्राईक रेटवर भारी रिॲक्शन 
5
प्रभू श्रीराम आणि शिव शंकरांवरील खर्गेंचं 'ते' वक्तव्य, पंतप्रधान मोदी म्हणाले अत्यंत 'खतरनाक'; योगीही भडकले
6
India's T20 World Cup Squad Press Conference - शिवम दुबेची निवड का केली? रोहित शर्माने कारण सांगितलं, पण प्लेइंग इलेव्हनबाबत मोठं विधान 
7
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
8
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
9
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
10
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
11
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
12
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य
13
Amit Shah : "भारत जोडो यात्रेचा समारोप 4 जूनला काँग्रेस 'ढूंढो' यात्रेने होईल"; अमित शाह यांचा घणाघात
14
ब्रिजभूषण यांचा पत्ता कट; BJP ने त्यांच्या मुलाला दिले तिकीट, रायबरेलीचाही उमेदवार जाहीर
15
रस्त्यावर पाणीच पाणी, वीजपुरवठाही खंडित… मुसळधार पाऊस, वादळी वाऱ्याचा UAEला तडाखा!
16
Champions Trophy 2025 मध्ये भारतीय संघाचे सर्व सामने 'लाहोर'मध्ये; PCB ने ICC ला सोपवला ड्राफ्ट
17
चेन्नईतील श्रीदेवीचं आलिशान घर! जिथे जान्हवीचं गेलं बालपण, आता राहता येणार रेन्टवर
18
“उत्तर मुंबईकरांचा मिळणारा प्रतिसाद महायुतीच्या महाविजयाची नांदी”; पीयूष गोयल यांना विश्वास
19
लॉटरी खेळण्याच्या व्यसनापायी 'त्याने' ऑफिसच्या पैशांवरच मारला डल्ला; असा झाला पर्दाफाश
20
मोबाईलचोरामागे पोलीस धावला... टोळीने घेरलं... पाठीत इंजेक्शन टोचलं... उपचारादरम्यान मृत्यू

corona in kolhapur-संकटामध्ये राबणाऱ्या महापालिकेला सहकार्याची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2020 4:53 PM

आपत्कालीन परिस्थितीमध्ये जीव धोक्यात घालून काम करणाºया महापालिकेला नागरिकांच्या सहकार्याची गरज आहे. आर्थिक स्थिती बेताची असल्याने पाणीपट्टी, घरफाळा जमा करून नागरिकत्वाची जबाबदारी पार पडण्याची ही वेळ आहे. संचारबंदीमुळे घरातून बाहेर जरी पडता येत नसले, तरी आॅनलाईनने पैसे भरणे शक्य असून, याचा वापर जास्तीत जास्त नागरिकांनी करण्याची आवश्यकता आहे.

ठळक मुद्देपाणीपट्टी, घरफाळा आॅनलाईन जमा करा नागरिकत्वाची जबाबदारी पार पाडण्याची वेळ

कोल्हापूर : आपत्कालीन परिस्थितीमध्ये जीव धोक्यात घालून काम करणाºया महापालिकेला नागरिकांच्या सहकार्याची गरज आहे. आर्थिक स्थिती बेताची असल्याने पाणीपट्टी, घरफाळा जमा करून नागरिकत्वाची जबाबदारी पार पडण्याची ही वेळ आहे. संचारबंदीमुळे घरातून बाहेर जरी पडता येत नसले, तरी आॅनलाईनने पैसे भरणे शक्य असून, याचा वापर जास्तीत जास्त नागरिकांनी करण्याची आवश्यकता आहे.जगात थैमान घातलेला कोरोना व्हायरस हा संसर्गजन्य आजार आहे. यामुळेच लॉकडाऊन करण्यात आला असून, नागरिकांनी घरात बसण्याचे आवाहन केले आहे. एकीकडे जीव वाचविण्यासाठी सर्वांनी घराबाहेर पडणे टाळले आहे. दुसरीकडे जीवाची परवा न करता महापालिकेतील कर्मचारी नागरिकांना अत्यावश्यक सुविधा देत आहेत. यामध्ये पाणीपुरवठा, स्वच्छता, अग्निशमन दल, कचरा उठाव, तुंबलेली ड्रेनेजलाईन साफ करणे, जनजागृती करणे, भाजी विक्रीच्या ठिकाणी गर्दी न होणे अशी कामे केली जात आहेत.स्थानिक स्वराज्य संस्था असल्यामुळे महापालिकेचा हा सर्व डोलारा पाणीपट्टी, घरफाळा, बांधकाम परवाना फी आदींच्या उत्पन्नातून करावा लागतो. मार्च महिन्यांमध्ये कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संचारबंदीमुळे वसुलीवर परिणाम झाला आहे. ४६४ कोटींच्या उद्दिष्टांपैकी केवळ २९४ कोटींची वसुली झाली असून, १७0 कोटींची तूट आली आहे. २0 कोटींची पाणीपट्टी कमी जमा झाली असून, घरफाळाही १५ कोटीने कमी जमा झाला आहे. अशीच स्थिती राहिल्यास पुढील काळात कर्मचाऱ्यांचे पगार वेळेवर होण्यावर परिणाम होणार आहे.संचारबंदीमुळे बाहेर पडता येत नसले तरी महापालिकेच्या वेबसाईटवर जाऊन आॅनलाईनने पाणीपट्टी, घरफाळा जमा करून नागरिकत्वाची जबाबदारी पार पडण्याची गरज आहे. पाच नागरी सुविधा केंद्रही सुरू आहेत. पाणीपट्टीची बिले मिळाली नसल्यास आॅनलाईनवर बिलाचा तपशील घेता येते.महापालिकेची २0१९-२0 मधील वसुलीपाणीपट्टी उद्दिष्टे- ५४ कोटी ५0 लाखवसुली - ३४ कोटी ७४ लाखसांडपाणी अधिभार उद्दिष्टे - ११ कोटी १३ लाखसांडपाणी अधिभार वसुली - ७ कोटी ९ लाखघरफाळा उद्दिष्टे - ५९ कोटीवसुली - ४४ कोटीआॅनलाईन बिल जमा करण्यासाठी सुविधा

http://kolhapurcorporation.gov.in/वेबसाईट-डब्ल्यूडब्ल्यूडब्ल्यू. कोल्हापूर कार्पोरेशन. गर्व्ह. इन+कोल्हापूर कार्पोरेशन होम पेज ओपन + क्लिक आॅनलाईन सेवा +  न्यू यूजर रजिस्टेÑशन

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याMuncipal Corporationनगर पालिकाkolhapurकोल्हापूर