शहरं
Join us  
Trending Stories
1
खरेच मध्यरात्री उद्धव ठाकरेंशी भेट झाली का? CM देवेंद्र फडणवीसांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
2
धीरेंद्र शास्त्री-संजय गायकवाडांची छत्रपती शिवरायांवर विधाने, CM फडणवीस थेट बोलले; म्हणाले…
3
पंजाब, दिल्ली ते गुजरात; आम आदमी पक्ष फुटल्याने भाजपाचा दुहेरी फायदा, कशी बदलली समीकरणे?
4
दागिन्यांसाठी सुनेचा फिल्मी ड्रामा; स्वत:च्या घरात रचला दरोड्याचा बनाव, पण ४ तासांत पर्दाफाश
5
“भाषेचा आग्रह धरणे…”; रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य, CM फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया
6
ऑस्ट्रेलियाचा सुपरफास्ट गोलंदाज मिचेल स्टार्कची IPL 2026मध्ये 'एन्ट्री'; 'या' संघाची ताकद वाढली!
7
“ट्रम्प भारताला नरक का म्हणाले हे आता समजले ना”; ‘आप’ फुटीवरून संजय राऊतांची भाजपावर टीका
8
जागतिक अस्थिरतेचा Gold-Silver च्या दरांवर परिणाम; इराण-अमेरिका तणावामुळे गुंतवणूकदार सतर्क, पाहा नवे दर
9
"तो अध्याय संपला...", गायक राहुल देशपांडेची घटस्फोटावर पहिल्यांदाच प्रतिक्रिया; पुढे म्हणाला...
10
‘सात खासदारांना अपात्र ठरवा; पक्षांतरविरोधी कायदा लावा’
11
Ashok Kharat : "माझ्या अंगात दैवी शक्तीचा चमत्कार"; पीडितेच्या परिस्थितीचा अशोक खरातने घेतला फायदा
12
आशियानंतर आता अमेरिकेची वेळ; हॉर्मुझ दीर्घकाळासाठी बंद राहिला तर ट्रम्प यांच्या देशालाही बसेल मोठा फटका
13
Mumbai: देशातील सर्वात श्रीमंत पालिकेची नाट्यगृहे इतरांच्या तुलनेत महागडी 
14
बागेश्वर धामच्या धीरेंद्र शास्त्रींवर संतापले नागपुरकर भोसले, म्हणाले- हे खपवून घेणार नाही!
15
झारखंडमधील बँकेवर मोठा दरोडा; १० मिनिटांत ७ कोटींचं सोनं आणि ५ लाख लंपास
16
“केजरीवालांचा स्वतःसाठी शीशमहल-२, हा पैसा कोणाचा?”; नव्या बंगल्यावरुन भाजपाने घेरलं
17
रेल्वेमधून उतरल्यावर स्थानकामध्येच प्रवाशांना करता येणार किराणा खरेदी
18
Ashok Kharat : आई-वडिलांच्या मृत्यूचा योग टाळण्याचा बहाणा; सीएकडून भोंदू अशोक खरातने उकळले ८ कोटी
19
टीसीएस, इन्‍फोसिस, एचसीएल, विप्रो आणि टेक महिंद्रामध्ये भरती प्रक्रिया मंदावली; ७,३८९ कर्मचाऱ्यांनाही दिला नारळ
20
Mumbai KEM Hospital: केईएम आता ‘कौशल्यश्रेष्ठ एकलव्य मेमोरियल हॉस्पिटल’
Daily Top 2Weekly Top 5

कर्नाटक प्रवेशावेळी कोरोना तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2021 04:45 IST

लोकमत न्यूज नेटवर्क, कोगनोळी : महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांच्या दुसऱ्या टप्प्यात वाढणाऱ्या संख्येमुळे कर्नाटक राज्य सरकारने खबरदारी घेण्यास सुरुवात केली ...

लोकमत न्यूज नेटवर्क, कोगनोळी : महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांच्या दुसऱ्या टप्प्यात वाढणाऱ्या संख्येमुळे कर्नाटक राज्य सरकारने खबरदारी घेण्यास सुरुवात केली आहे. महाराष्ट्र-कर्नाटक आंतरराज्य सीमा असणाऱ्या कोगनोळी टोल नाका याठिकाणी तपासणी पथकाची उभारणी करण्यात आली आहे. बेळगाव जिल्हा प्रशासन व निपाणी तालुका प्रशासन यांच्या वतीने कोगनोळी टोल नाका या ठिकाणी कर्नाटकात प्रवेश करणाऱ्या वाहनांची तपासणी करण्यात येत आहे. जर वाहनातील प्रवाशांमध्ये कोरोना संसर्गजन्य आजाराची लक्षणे आढळून येत असतील तर त्यांना प्रवेश दिला जाणार नाही, असे यावेळी निपाणी तालुक्याचे तहसीलदार प्रकाश गायकवाड यांनी सांगितले. कोगनोळी टोल नाका येथील तपासणी पथकासाठी तालुका आरोग्य विभाग, तालुका महसूल विभाग यांच्या कर्मचाऱ्यांच्या साहाय्याने या बूथवर प्रवाशांची तपासणी केली जाणार आहे.

२० कोगनोळी टोलनाका

फोटो ओळ : महाराष्ट्र-कर्नाटक आंतरराज्य सीमेवर कर्नाटक शासनाच्या वतीने कोरोना तपासणी पथकाची उभारणी करून प्रवाशांची तपासणी करण्यात येत आहे.

छाया : बाबासो हळिज्वाळे