शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
2
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
3
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
4
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
5
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
6
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
7
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
8
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
9
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
10
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
11
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
12
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
13
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
14
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला शेगडी पूजनाची हमी, अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने धन-धान्य पडणार नाही कमी!
15
IPL Record : विक्रमी सेंच्युरीसह RCB नं रचला इतिहास; MI आणि CSK ला नाही जमलं ते त्यांनी करून दाखवलं
16
परशुराम जयंती २०२६: महेंद्रगिरीवरील भगवान परशुराम मंदिराचा थक्क करणारा इतिहास माहितीय का?
17
हिरव्या जर्सीत कसा आहे RCB चा रेकॉर्ड? विराटसह एकाही भारतीयाला मिळाला नाही 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार
18
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
19
अक्षय्य तृतीया २०२६: अक्षय्य तृतीयेला 'या' मुहूर्तावर करा शास्त्रोक्त पूजा; धन, धान्य संपत्तीत होईल वाढ!
20
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
Daily Top 2Weekly Top 5

‘नटसम्राट’चे कोल्हापुरातील चित्रीकरण पूर्ण

By admin | Updated: April 10, 2015 23:51 IST

कोल्हापूर आवडते लोकेशन

कोल्हापूर : वि. वा. शिरवाडकरांच्या ‘नटसम्राट’ कादंबरीवर आधारित ‘नटसम्राट’ या चित्रपटाचे कोल्हापुरातील चित्रीकरण शुक्रवारी पूर्ण झाले. गेल्या सात दिवसांपासून हे चित्रीकरण सुरू होते. इनक्राफ्ट फिल्मस प्रस्तुत या चित्रपटाचे विश्वास जोशी हे निर्माते आहेत. दिग्दर्शन महेश मांजरेकर यांचे आहे. त्यात अभिनेते विक्रम गोखले, नाना पाटेकर, अमित परब, अभिनेत्री नेहा पेंडसे, मृण्मयी देशपांडे, मेधा मांजरेकर व कोल्हापुरातील ज्येष्ठ अभिनेत्री शोभा शिराळकर, माधवी जाधव यांच्या भूमिका आहेत. कर्नल गायकवाड यांचा वाडा व जनरल थोरात यांचा बंगला या दोन ठिकाणी चित्रपटाचे चित्रीकरण झाले. चित्रीकरणाचे सर्व व्यवस्थापन मिलिंद अष्टेकर यांनी केले. यानंतरचे पुढील चित्रीकरण पुण्यामध्ये होणार आहे.कोल्हापूर आवडते लोकेशन चित्रपटसृष्टीची परंपरा लाभलेल्या कोल्हापुरात आजही चित्रीकरणासाठी उत्तम लोकेशन्स आहेत. म्हणूनच महेश मांजरेकर कोल्हापूरला चित्रीकरणासाठी प्राधान्य देतात. त्यांच्या ‘शहाणपण देगा देवा’, ‘दे धक्का’ या चित्रपटांचेही चित्रीकरण कोल्हापुरातच झाले होते. नाना पाटेकर यांचे तर कोल्हापूरशी जिव्हाळ््याचे नाते आहे. चित्रीकरणादरम्यान त्यांनी जयप्रभा स्टुडिओ व शालिनी पॅलेसच्या स्थितीची आवर्जून चौकशी केली.