शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली "शरद"च्या व्हॅक्सिन स्टोअरेजची माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2021 04:25 IST

शरद इन्स्टिट्यूटमधील मेकॅनिकलचे विद्यार्थी संकेत बापट, रोहित दायमा, अभिषेक भगाटे, श्रद्धा महाडिक व मार्गदर्शक प्रा. अवेसअहमद हुसेनी यांनी जिल्हाधिकारी ...

शरद इन्स्टिट्यूटमधील मेकॅनिकलचे विद्यार्थी संकेत बापट, रोहित दायमा, अभिषेक भगाटे, श्रद्धा महाडिक व मार्गदर्शक प्रा. अवेसअहमद हुसेनी यांनी जिल्हाधिकारी यांच्यासमोर संशोधन व व्हॅक्सिन स्टोअरेज सिस्टीमचे सादरीकरण केले. जिल्हाधिकारी यांनी तापमान कसे नियंत्रित होते, वीज नसतानाही किती वेळ व कसे तापमान नियंत्रित राहते, सिस्टीमचे काम कसे चालते याची माहिती घेऊन त्यांनी या उपकरणाची किंमत व आकार कमी करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

या संशोधनाबाबत विद्यार्थ्यांचे कौतुक जिल्हाधिकारी देसाई यांनी केले. ही सिस्टीम प्रत्यक्ष वापरण्यासाठी शरद इन्स्टिट्यूटने दोन सिस्टीम जिल्हाधिकारी कार्यालयाला भेट स्वरूपात दिल्या आहेत.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शरद इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थ्यांनी बनविलेली ही स्टोअरेज सिस्टीम कोरोना काळात ग्रामीण भागात व वाहतुकीच्यावेळी अत्यंत उपयुक्त आहे. जिल्हाधिकारी देसाई यांनी सांगितलेल्या सूचनांप्रमाणे सिस्टीममध्ये बदल करून सुधारित सिस्टीम तयार करून व शासनाच्या मागणीप्रमाणे उत्पादन करण्याची तयारी विद्यार्थ्यांनी दर्शविली आहे. यावेळी संस्थेचे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर अनिल बागणे उपस्थित होते.

फोटो ओळ- कोल्हापूर : येथे जिल्हाधिकारी दौलत देसाई यांना 'व्हॅक्सिन स्टोअरेज सिस्टीम'ची माहिती देताना विद्यार्थ्यांसोबत एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर अनिल बागणे, प्रा. अवेसअहमद हुसेनी, प्रा. प्रवीण यादव उपस्थित होते.