शहरं
Join us  
Trending Stories
1
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
2
बंगालचा निकाल काय लागणार? एक्झिट पोलवर दादाची 'गुगली'! हसत हसत म्हणाला, 'याची भविष्यवाणी तर..." 
3
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेस नेते पवन खेडा यांना सुप्रीम कोर्टाचा मोठा दिलासा; मानहानी प्रकरणात अटकपूर्व जामीन मंजूर
4
एकच प्याला मृत्यूचा! वाढदिवसाच्या पार्टीच्या बहाण्याने जावयाला सासरी बोलावले, अन्..., असं फुटलं पत्नी अन् सासऱ्याचं बिंग    
5
Adani Group मध्ये मोठा फेरबदल! काय-काय बदलणार; गौतम अदानींचा प्लॅन काय?
6
टोल न घेता वाहनं सोडा.. एकनाथ शिंदेंचा आदेश; मुंबई-पुणे एक्सप्रेस वे ट्रॅफिक जामची घेतली दखल
7
खासदार नरेश म्हस्के यांच्या मुलाच्या विवाहसोहळ्यात संजय राऊतांची हजेरी; शिवसैनिक अवाक
8
"एका सहीनं तेलसाठा सुरक्षित करण्यासाठी पाकिस्तान हा काही भारत नाही," कियोसाकी यांनी Pak ला दाखवला आरसा
9
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर प्रचंड वाहतूककोंडी, वाहनांच्या लांब रांगा, सुप्रिया सुळेही अडकल्या..
10
व्हिएतनामवर निर्बंधांची टांगती तलवार! अमेरिकेच्या 'ब्लॅक लिस्ट'मध्ये भारतासह १० देशांचा समावेश; नेमकं प्रकरण काय?
11
"आपल्याला वाटलेलं काय सिनेमा बनवला असेल, पण...", 'राजा शिवाजी' पाहिल्यानंतर भारावली दिपाली सय्यद, रितेश देशमुखचं तोंडभरुन कौतुक
12
जबलपूर बोट दुर्घटना: बाळाला वाचवायला आईचे शर्थीचे प्रयत्न, शेवटपर्यंत उराशी कवटाळून ठेवले; पण...
13
ठाण्यातील पहिल्या इलेक्ट्रिक डबल डेकर बसचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण
14
नॅशनल पार्कमध्ये मॉर्निंग वॉकसाठी द्यावे लागणार १० हजार; ४५ रुपयांचा पास ५ हजारांना, नागरिकांचा संताप
15
ब्रिजभूषण सिंह भाजपावर नाराज, अखिलेश यादवांचं केलं कौतुक, निवडणुकीपूर्वी बदलणार पक्ष? चर्चांना उधाण 
16
'किंग'च्या सेटवरुन दीपिका-शाहरुखचा व्हिडीओ समोर, दुसऱ्या प्रेग्नंसीमध्येही शूट करतेय अभिनेत्री
17
भाजपा खासदार हेमंत सावरा यांच्या कारला ठाण्याजवळ अपघात; एअरबॅग्ज उघडल्याने वाचला जीव
18
स्ट्रेट ऑफ होर्मुझ नाही, तर स्ट्रेट ऑफ ट्रम्प... डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा स्टंट, शेअर केला नकाशा
19
धक्कादायक! बाथरुममध्ये लपून महिलांचे अंघोळ करतानाचे व्हिडीओ काढले, दोन क्रिकेटपटूंना अटक
20
Gold Silver Price Today 1 May: महिन्याच्या पहिल्या दिवशी चांदी ₹५००० नं महागली, सोन्याचे दर घसरले; पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K गोल्डचा भाव
Daily Top 2Weekly Top 5

बालकलाकारांचा पर्यावरण जागर

By admin | Updated: January 24, 2015 00:07 IST

राज्यस्तरीय बालनाट्य स्पर्धा : ‘प्लास्टिक राजा’, ’एक कदम स्वच्छता की ओर' प्रथम

कोल्हापूर : वाढते ध्वनिप्रदूषण, पाणी प्रदूषण, ग्लोबल वॉर्मिंग, समुद्रात मिसळणारे सांडपाणी, वाढती रोगराई, वृक्षतोड...हे विषय मनोरंजक पद्धतीने सादर करीत बालकलाकारांनी स्वच्छतेसह प्रदूषणविहरित समाजजीवनाची हाक दिली. शहरी विभागात वि. स. खांडेकर प्रशालेच्या ‘प्लास्टिक राजा’ व ग्रामीण विभागात घोटवडेतील माध्यमिक विद्यालयाच्या ‘एक कदम स्वच्छता की ओर’ या एकांकिकांना प्रथम क्रमांक मिळाला.पर्यावरण जागृतीसाठी महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ, इको-फोक्स व्हेंचर्स व प्रतिज्ञा नाट्यरंग यांच्यावतीने आयोजित राज्यस्तरीय आंतरशालेय बालनाट्य स्पर्धेचे उद्घाटन शाहू स्मारक भवनात प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी सूर्यकांत डोके, मनीष होळकर यांच्या हस्ते झाले. विजेत्यांना होळकर व प्रतिज्ञा नाट्यरंगचे बाळासाहेब कदम, श्रीकांत पित्रे यांच्या हस्ते पारितोषिकदिली. डी. एस. कुलकर्णी, सुचित्रा अष्टेकर यांनी परीक्षण केले. प्रशांत जोशी, राजेंद्र चौगुले, आदींनी संयोजन केले. मनीषा सुर्वे यांनी सूत्रसंचालन केले. ग्रामीण : सांघिक द्वितीय : पर्यावरणाचा बुरगुंडा (माध्यमिक विद्यालय, कळंबा-पाचगाव) ४तृतीय : वनकन्या (काडसिद्धेशवर हायस्कूल, कणेरी)उत्तेजनार्थ : पिंपरन (बा. पु. पाटील माध्यमिक विद्यालय, शिरोली), रोगांचा दरबार (एम. आर. पाटील विद्यानिकेतन, बाचणी), सावधान समुद्र मर्यादा ओलांडतोय (न्यू इंग्लिश स्कूल, रेंदाळ), निर्मल नदी आपल्या हाती (सरस्वती हायस्कूल हात्तिवडे), पर्यावरण समृद्ध करूया (राजर्षी छत्रपती शाहू बालसंस्कार केंद्र वळिवडे)लेखन : एम. डी. कोपार्डेकर (पर्यावरणाचा बुरगुंडा)दिग्दर्शन : पी. एन. कांबळे (एक कदम स्वच्छता की ओर)अभिनय (मुले) प्रथम : सौरभ पाटील (एक कदम स्वच्छता की ओर), द्वितीय : शुभम चौगुले (रोगांचा दरबार)अभिनय (मुली) : प्रथम : आरती पांडगळे (पर्यावरणाचा बुरगुंडा), धनश्री शिरोळे (पिपरन)निकाल पुढीलप्रमाणे शहर : सांघिक द्वितीय : झळ (श्रीमती रा. कृ. जरग विद्यामंदिर) तृतीय : कर्तव्य बजावूया (देशभूषण हायस्कूल )उत्तेजनार्थ : पूनर्जन्म (विद्यापीठ हायस्कूल), जिव्हाळा (गोविंदराव हायस्कूल, इचलकरंजी), पर्यावरण जागृती (आदर्श गुरुकुल विद्यालय, पेठवडगाव), पंढरीची वारी पर्यावरण विचार नेऊ घरोघरी (गोविंदराव हायस्कलू, इचलकरंजी), स्वच्छतेचे महत्त्व (महाराष्ट्र हायस्कूल), नॉट फॉर सेल (ग्रीन व्हॅली स्कूल पेठवडगाव). लेखन : डी. के. रायकर (प्लास्टिक राजा)दिग्दर्शन : डी. के. रायकर (प्लास्टिक राजा)अभिनय (मुले) प्रथम : अमृत शिळे (प्लास्टिक राजा), द्वितीय : मनीष कुलकर्णी (शहारी)४अभिनय (मुली) प्रथम : किमया जोशी (झळ), प्रतीक लोले (पर्यावरण जागृती)