शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
2
राघव चड्ढांना हटवून ज्यांना राज्यसभेत नेता बनविले ते ही चालले...; भाजपमध्ये जाणाऱ्यांमध्ये स्वाती मालिवालांचेही नाव
3
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
4
चीनला घेरणाऱ्या मलक्का सामुद्रधुनीवर आता टॅक्सची टांगती तलवार; भारतावर काय होणार परिणाम?
5
आधी अमेरिकेचे १०, आता चीनचे ८ बडे शास्त्रज्ञ रहस्यमयरीत्या ठार; जगाची झोप उडाली!
6
उद्धव ठाकरे विधान परिषदेत जाऊ नये यासाठी उद्धवसेनेच्याच बड्या नेत्याचे प्रयत्न; कुणी केला दावा?
7
"कोणतंही न्यायालय अल्पवयीन मुलीला गर्भधारणेसाठी सक्ती करू शकत नाही"; सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
8
बंगालमध्ये ९२.८९% मतदानाचे रहस्य! ९० लाख मतदारांची नावे कापल्याचा परिणाम; 'व्होटर बेस' घटल्याने टक्केवारी वाढली?
9
महाराष्ट्रात SIR सुरू झाले! प्रसिद्ध मतदार यादीत तुमचे नाव तपासा; स्टेप-बाय-स्टेप, लगेच मिळेल ऑनलाईन...
10
“आमदार संजय गायकवाडांवर कारवाई करण्यास सरकार का घाबरते?”; हर्षवर्धन सपकाळांचा सवाल
11
तुरुंगात वाल्मिकसाठी नवा डिश टीव्ही कुणी बसवला? व्हायरल ऑडिओ क्लिपमध्ये व्हीआयपी सुविधेचा पोलखोल
12
भारतातून ५ हजार लोकांना एअरलिफ्ट करून इस्रायलला का नेलं जातंय?; सुरू आहे 'स्पेशल ऑपरेशन'
13
Meditation Tips: मेडिटेशन करायचंय, पण मन शांत नाही? नवशिक्यांसाठी ध्यानधारणेच्या सोप्या टिप्स आणि ट्रिक्स
14
पगारवाढ मागायला गेला आणि नोकरीच गेली; अप्रेजलच्या मीटिंगमध्ये थेट राजीनामा द्यायलाच सांगितलं
15
सरकारी कर्मचाऱ्यांची किमान पगार ₹७२,००० होणार? कोणी केली मागणी? सरकारच्या निर्णयाकडे लक्ष...
16
'विशेष प्रकरण' म्हणून याचा सहानुभूतीपूर्वक विचार करा!; आदित्य ठाकरेंचे CM फडणवीस यांना पत्र
17
PM Modi: ‘झालमुडी मी खाल्ली, पण तिखट टीएमसीला लागले; पंतप्रधान मोदींचा ममता बॅनर्जींना टोला
18
अमेरिका ‘आर या पार’ करायच्या तयारीत; इराणची कोंडी करणार, होर्मुझबाबत २४ तासांत ४ मोठे निर्णय!
19
‘या’ क्रिकेटपटूविना निम्म्याने घटली मुंबई इंडियन्सची ताकद, फलंदाजांचं पितळ पडलं उघडं 
20
इस्रायली हवाई हल्ल्यात लेबनॉनची पत्रकार ठार; युद्धकाळात ९ पत्रकारांची हत्या!
Daily Top 2Weekly Top 5

संभाजीराजेच्या भूमिकेला चंदगड तालुका मराठा समाजाचा पाठिंबा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2021 04:21 IST

चंदगड/प्रतिनिधी:--- मराठा समाजाला आरक्षण मिळावे,या मागणीसाठी खास संभाजीराजे जी भूमिका घेतील त्यानुसार आंदोलनाची दिशा ठरवली जाईल. दि. ६ जून ...

चंदगड/प्रतिनिधी:--- मराठा समाजाला आरक्षण मिळावे,या मागणीसाठी खास संभाजीराजे जी भूमिका घेतील त्यानुसार आंदोलनाची दिशा ठरवली जाईल. दि. ६ जून रोजी होणाऱ्या प्रति शिवराज्याभिषेक सोहळ्यात पारगड येथील भवानी मातेच्या मंदिरात मशाल प्रज्वलित करून उग्र आंदोलनाला पुन्हा सुरुवात करत असल्याचा एकमुखी निर्णय चंदगड तालुका सकल मराठा समाजाच्या बैठकीत घेण्यात आला.

कारवे, ता. चंदगड येथील महात्मा फुले विद्यालय येथे कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने तालुक्यातील काही मोजक्याच कार्यकर्त्याच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली.

शिव पुतळ्याचे पूजन एम. एम. तुपारे यांच्या हस्ते झाले. प्रारंभी गोविंद पाटील यांनी प्रास्ताविक करून

मराठा समाजाकडे श्रीमंत नाहीत. माथाडी कामगार, हमाल आणि अधिक शेतकरी आहेत. त्यामुळेच हा समाज इतर समाजांच्या पाठीमागे राहिला आहे. गुणवत्ता असूनही आमचा विद्यार्थी मागे राहिला असल्याचे सांगितले .

प्रा. दीपक पाटील यांनी आण्णासाहेब पाटील यांनी १९८२ मध्ये आरक्षणाला सुरुवात केली. आणि निराशेने आत्महत्या केली. एक मराठा लाख मराठा मरणाला भिणारा नाही. त्यामुळे या पुढची आंदोलने ठोक आणि उग्र असतील. आपली १३५ कोटी लोकसंख्या झाली आणि जगणे मुश्कील झाले आहे. पिकवले तर विकता येत नाही. संपूर्ण जगाला झालेल्या मोर्चानी शिस्त शिकवली. तेच मोर्चे आता केंद्र सरकारला धडा शिकवतील, असे सांगितले.

यावेळी सरपंच शिवाजी तुपारे, सरपंच विष्णू गावडे, एम. एम. तुपारे, गोविंद पाटील, राजू पाटील, विनायक गडकरी, प्रशांत पाटील यांनी मनोगते व्यक्त केली.

फोटो ओळी :--- कारवे, ता.चंदगड येथे सकल मराठा समाजाच्या बैठकीत बोलताना प्रा. दीपक पाटील