शहरं
Join us  
Trending Stories
1
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
2
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
3
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
4
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
5
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
6
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
7
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
8
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
9
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
10
दमदार इंजिनसह BMW ने भारतात लॉन्च केली सर्वात स्वस्त बाईक, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
11
इन्स्टाग्राम युजर्सना मोठा धक्का! रंगीत फोटो झाले काळे-पांढरे; मिनिटांत करा दुरुस्त, फॉलो करा या सोप्या स्टेप्स
12
"मी त्याच्याशीच लग्न करणार...", बिग बॉस विजेती तन्वी कोलतेने केला खुलासा; प्रेमाबद्दल म्हणाली...
13
राजकारणात येण्यापूर्वी काय करायचे राघव चड्ढा; आपने ग्लॅमरस मोहरा गमावला... 
14
सावधान! फळ आणि भाज्या खाल्ल्याने वाढतोय कॅन्सरचा धोका? नव्या रिसर्चने सर्वच हादरले
15
राघव चड्ढांना हटवून ज्यांना राज्यसभेत नेता बनविले ते ही चालले...; भाजपमध्ये जाणाऱ्यांमध्ये स्वाती मालिवालांचेही नाव
16
चीनला घेरणाऱ्या मलक्का सामुद्रधुनीवर आता टॅक्सची टांगती तलवार; भारतावर काय होणार परिणाम?
17
आधी अमेरिकेचे १०, आता चीनचे ८ मोठे शास्त्रज्ञ रहस्यमयरीत्या ठार; जगाची झोप उडाली!
18
उद्धव ठाकरे विधान परिषदेत जाऊ नये यासाठी उद्धवसेनेच्याच बड्या नेत्याचे प्रयत्न; कुणी केला दावा?
19
सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल, ‘कोणतंही न्यायालय अल्पवयीन मुलीवर तिच्या इच्छेविरुद्ध मातृत्व लादू शकत नाही!’
20
महाराष्ट्रात SIR सुरू झाले! प्रसिद्ध मतदार यादीत तुमचे नाव तपासा; स्टेप-बाय-स्टेप, लगेच मिळेल ऑनलाईन...
Daily Top 2Weekly Top 5

वारणा दूध संघात रक्तदान शिबिर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2020 04:39 IST

तात्यासाहेब कोरे यांच्या प्रतिमेचे पूजन व शिबिराचे उद्‌घाटन कार्यकारी संचालक मोहन येडूरकर यांचे हस्ते झाले.अर्पण रक्तपेढी,कोल्हापूरचे डॉ.गाडवे व त्यांच्या ...

तात्यासाहेब कोरे यांच्या प्रतिमेचे पूजन व शिबिराचे उद्‌घाटन कार्यकारी संचालक मोहन येडूरकर यांचे हस्ते झाले.अर्पण रक्तपेढी,कोल्हापूरचे डॉ.गाडवे व त्यांच्या सहकाऱ्यांच्या उपस्थितीत रक्त संकलन करण्यात आले. शिबिरात १०१ हून अधिक रक्तदात्यांनी रक्तदान केले. संघातील कर्मचाऱ्यांनी रक्तदान शिबिरात सहभाग नोंदविला.

यावेळी रक्तदान केलेल्या कामगारांना संघाचे कार्यकारी संचालक मोहन येडूरकर यांचे हस्ते प्रशस्तिपत्र व भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी संघाचे संचालक शिवाजी जंगम, आर. ॲन्ड डी. विभागाचे एच. एन. देसाई, पर्सोनेल मॅनेजर बी. बी. चौगुले,अकौंटस्‌ मॅनेजर सुधीर कमेरीकर, शेती विभागप्रमुख अशोक पाटील, डेअरी मॅनेजर आर. बी. महाजन, पशुखाद्य विभागप्रमुख प्रकाश पाटील, स्टोअर विभागाचे अभिजीत भोसले, टाईम ऑफिसचे स्वतंत्रकुमार कानडे, अनिल लंबे, संतोष पाटील, कामगार संघटनेचे अध्यक्ष रामचंद्र जाधव व पदाधिकारी आदी उपस्थित होते.

..........................................

फोटो.

फोटो ओळी : वारणानगर : सहकारमहर्षी तात्यासाहेब कोरे यांचे २६ व्या पुण्यतिथीनिमित्त संघाच्या प्रशिक्षण केंद्रात आयोजित रक्तदान शिबिरात रक्तदात्यांना भेटवस्तू प्रदान करताना कार्यकारी संचालक मोहन येडूरकर, बी. बी. चौगुले, रामचंद्र जाधव आदी.