शहरं
Join us  
Trending Stories
1
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
2
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
3
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
4
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
5
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
6
जगाचा इंटरनेट संपर्क तुटणार? इराणने होर्मुझ सामुद्रधुनीतील 'अंडर सी केबल्स'बाबतीत दिला थेट इशारा!
7
नागपूर हादरले! बेपत्ता हॉटेल मालकाचा नाल्यात पडलेल्या पोत्यात सापडला मृतदेह, 'हरी ओम' टॅटूमुळे पटली ओळख
8
"उद्धव ठाकरे लढणार असतील तर स्वागत; पण आताच..."; सावध झालेल्या काँग्रेसची मोठी मागणी, वडेट्टीवार काय म्हणाले?
9
Donald Trump : “तू जे केलंस ते खरोखरच अविश्वसनीय”; डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं भारतीय टेनिसपटूचं भरभरून कौतुक
10
इस्लामाबादला धक्का! अमेरिका-ईरान डीलसाठी इराणला पाकिस्तानवर विश्वासच वाटेना; आता... 
11
Top Marathi News LIVE Updates: शरद पवारांच्या प्रकृतीत सुधारणा, रुग्णालयातून सुट्टी मिळाली
12
फास्टॅग फसवणुकीचा नवा प्रकार! NHAI कडून महत्त्वाची सूचना जारी; एक चूक आणि होईल मोठं नुकसान
13
भयंकर...! आदल्या रात्री मित्राच्या बायकोवरही बलात्कार करून आलेला; IRS अधिकाऱ्याच्या मुलीच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा
14
“२०२७ यूपी विधानसभा निवडणुकीसाठी योगी आदित्यनाथच भाजपाचा चेहरा”; नितीन नवीन यांचे मोठे विधान
15
“उद्धव ठाकरे यांनीच विधान परिषदेची निवडणूक लढावी”; सुप्रिया सुळे यांनी केली आग्रहाची विनंती
16
पाकिस्तानची झोप उडाली! भारत-रशियामध्ये ३,००० सैनिकांचा मोठा करार, शेजारी देश तणावात
17
CSK ची नवी चाल! मुंबईकर आयुष म्हात्रेच्या जागी MI च्या माजी खेळाडूला मिळाली वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
उल्हासनगरात महापौरांचा पती भाजपच्या टार्गेटवर? आयुक्तांकडे महापौर पतीला एन्ट्री दिल्यावरून भाजपा नगरसेवकांचा धिंगाणा 
19
उन्हाळ्यात आवडीने कलिंगड खाताय... जाणून घ्या, किडनीवर ‘कसा’ होतो परिणाम?
20
नवरीचा अजब निर्णय! लग्नाला नकार, सासरी जाण्याऐवजी मैत्रिणीसोबत जाण्यावर ठाम; पोलीसही चक्रावले
Daily Top 2Weekly Top 5

सह्याद्रीत ‘ब्लॅक पँथर’ची एन्ट्री! चांदोलीत पहिल्यांदाच काळ्या बिबट्याचे दर्शन; चांदोली राष्ट्रीय उद्यानात पहिलीच ऐतिहासिक नोंद

By संदीप आडनाईक | Updated: April 23, 2026 14:50 IST

कॅमेरा ट्रॅपमध्ये दुर्मिळ क्षण कैद : चांदोली राष्ट्रीय उद्यानात पहिलीच ऐतिहासिक नोंद

कोल्हापूर : सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात प्रथमच काळ्या बिबट्याची (मेलॅनिस्टिक लेपर्ड) नोंद झाली आहे. चांदोली राष्ट्रीय उद्यानात २० एप्रिल रोजी कॅमेरा ट्रॅपमध्ये या दुर्मिळ प्राण्याचे छायाचित्र टिपले गेले. २० आणि २१ एप्रिल रोजी वेगवेगळ्या बीटमध्ये तीन स्वतंत्र छायाचित्रे मिळाल्याने या भागात काळ्या बिबट्याची उपस्थिती निश्चित झाली आहे. यापूर्वी प्रकल्पात अशा प्रकारची नोंद कधीच झाली नव्हती.

सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात अनेक दुर्मिळ आणि संकटग्रस्त सस्तन प्राण्यांचा आढळ आहे. परंतु, प्रकल्पामधून यापूर्वी काळ्या रंगाच्या बिबट्याची नोंद झालेली नव्हती. मात्र, बुधवार दि. २२ एप्रिल रोजी चांदोली राष्ट्रीय उद्यानात कॅमेरा ट्रॅप तपासण्यासाठी गेलेल्या वन कर्मचाऱ्यांना काळ्या बिबट्याचे छायाचित्र कॅमेरा ट्रॅपमध्ये टिपलेले मिळाले. २० आणि २१ एप्रिल रोजी तीन वेगवेगळी छायाचित्र ही वेगवेगळ्या बीटमध्ये टिपली गेली. त्यामुळे काळ्या बिबट्याची व्याघ्र प्रकल्पामधून पहिल्यांदाच नोंद झाली.

‘ब्लॅक पँथर’ बिबट्याचाच प्रकार

‘ब्लॅक पँथर’ ही स्वतंत्र प्रजाती नसून बिबट्याचाच एक प्रकार आहे. शरीरात मेलानीन रंगद्रव्य जास्त असल्याने रंग पूर्ण काळा दिसतो.काळ्या रंगातही ठिपक्यांचा (रोझेट) पॅटर्न काहीवेळा दिसतो. ही अनुवांशिक अवस्था असून कोणताही आजार नाही. भारतात ‘ब्लॅक पँथर’ म्हणजे काळा बिबट्याच मानला जातो.

वन्यजीव संवर्धनासाठी सकारात्मक संकेत

या नोंदीमुळे सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील जैवविविधतेला नवे महत्त्व प्राप्त झाले असून वन्यजीव संवर्धनाच्या दृष्टीने हा अत्यंत सकारात्मक आणि ऐतिहासिक टप्पा मानला जात आहे.

सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाची वैशिष्ट्ये-स्थापना : ५ जानेवारी २०१०

-क्षेत्रफळ : १,१६५.५७ चौ.कि.मी.-समावेश : चांदोली राष्ट्रीय उद्यान, कोयना वन्यजीव अभयारण्य.

English
हिंदी सारांश
Web Title : Black Panther Spotted in Sahyadri Tiger Reserve for First Time

Web Summary : A black panther (melanistic leopard) was spotted in Chandoli National Park, Sahyadri Tiger Reserve. Camera traps captured three images, confirming its presence. This is a first for the reserve, highlighting biodiversity and conservation efforts.