शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: चंदगडमध्ये भाजपला धक्का बसणार?, शिवाजी पाटलांना राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाकडून ऑफर; पाटील म्हणाले..

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2024 13:56 IST

चंदगड :  भाजपाचे चंदगड विधानसभा निवडणूक प्रमुख शिवाजी पाटील तुतीरी हाती घेणार असल्याचे वृत्त समोर येताच राजकीय वर्तुळात एकच खळबळ ...

चंदगडभाजपाचेचंदगडविधानसभा निवडणूक प्रमुख शिवाजी पाटील तुतीरी हाती घेणार असल्याचे वृत्त समोर येताच राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली. मात्र, यावर शिवाजी पाटील यांनी 'लोकमत' शी बोलताना स्पष्टीकरण दिले.

विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने झालेल्या अनेक सर्व्हेमध्ये मी अव्वलस्थानी असल्याने मला राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटासह अनेकांनी ऑफर दिली. मी निवडणुकीसाठी इच्छुक असून याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस योग्य तो निर्णय घेतील. मी आशावादी असल्याने सध्या तरी कोणत्याही पक्षाची ऑफर स्वीकारणार नसल्याचे स्पष्टीकरण भाजपाचे चंदगड विधानसभा निवडणूक प्रमुख शिवाजी पाटील यांनी 'लोकमत' शी बोलताना दिले.हे ही वाचा -  दोन्ही आघाड्यांच्या संभाव्य उमेदवारांचे चित्र स्पष्ट; सहा मतदारसंघात बंडखोरीची शक्यतागेल्या निवडणुकीत पराभव झाल्यानंतरही खचून न जाता दुसऱ्या दिवसापासून पक्षाचे काम जोमाने सुरू केले. यामुळे जनतेच्या माझ्याकडून अपेक्षा वाढल्या आहेत. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाकडून मला विचारणा झाली हे खरं आहे. पण  माझ्याबाबतीत पक्षश्रेष्ठी योग्य निर्णय घेतील याची खात्री असल्याने कुठल्याही पक्षाची ऑफर स्वीकारणार नसल्याचा निर्वाळा पाटील यांनी दिला.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरchandgad-acचंदगडvidhan sabhaविधानसभाBJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेसSharad Pawarशरद पवार